कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने आणखी वेगाने पावले उचलायला सुरुवात केली असून सिम्बॉयोसिस विद्यापीठासोबत महापालिकेने करार केला आहे. यामुळे कोरोनावरील उपचारासाठी आवश्यक असलेले विलगीकरणाचे ५०० आणि अतिदक्षताचे ३० बेड्स उपलब्ध झाले आहेत ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली असून पुण्यात मंगळवारी मृतांच्या संख्येत तीनने भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना बाधित मृतांचा आकडा आठवर येऊन पोचला आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून मुंबई - पुण्यातील काेराेनाच्या रुग्णांमध्ये माेठ्याप्रमाणावर वाढ हाेत आहे. त्यामुळे ही दाेन शहरे कम्युनिटी ट्रान्समिशनकडे जात असल्याचे समाेर आले आहे. ...