लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
संस्थांचा नव्हे गुणवत्तेचा विस्तार करण्याची गरज  - Marathi News | The need to expand the quality, not the institutions : Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संस्थांचा नव्हे गुणवत्तेचा विस्तार करण्याची गरज 

राज्यातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये मी काम करतो. गेल्या काही वर्षात आपण सर्वांनीच संस्थांचा विस्तार केला, मात्र आता गुणवत्तेचा विस्तार करण्याची गरज आहे असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ...

बेकायदा जाहिरात फलकांमुळे पुणे महापालिकेचे लाखोंचे नुकसान - Marathi News | Millions of municipalities lost due to illegal advertising boards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदा जाहिरात फलकांमुळे पुणे महापालिकेचे लाखोंचे नुकसान

बीआरटी मार्गातील स्थिती : प्रशासनाने केलेय सोयीस्कर दुर्लक्ष ...

मुळशीचे दोन टीएमसी पाणी पिण्यासाठी ठेवा : सुप्रिया सुळेंची मागणी - Marathi News | Keep two TMC of water for drinking :Supriya sule demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशीचे दोन टीएमसी पाणी पिण्यासाठी ठेवा : सुप्रिया सुळेंची मागणी

 खडकवासला-निरा खोऱ्यातील प्रश्नांवर जलसंपदाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा ...

जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी भीम आर्मी संघटनेचे अर्धनग्न आंदोलन  - Marathi News | Bhim Army protest for in support of students at Jamia University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी भीम आर्मी संघटनेचे अर्धनग्न आंदोलन 

जामिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करत आणि तेथील विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून पुण्यात भीम आर्मी संघटनेने अर्धनग्न होऊन आंदोलन केले. शहरातील पुणे स्टेशन भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ हे आंदोलन करण्यात आले.  ...

कल्याणीनगर येथील गणपती मंदिरातील दानपेटी फोडली - Marathi News | The donation box theft from Ganapati temple in Kalyaninagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याणीनगर येथील गणपती मंदिरातील दानपेटी फोडली

दोन दिवस उलटूनही आरोपी अद्याप मोकाट ...

सावधान! तुमचा पाल्य व्यसनांच्या विळख्यात अडकतोय.. - Marathi News | Careful .. your daughter is getting stuck in addiction .. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान! तुमचा पाल्य व्यसनांच्या विळख्यात अडकतोय..

शहरातील शाळकरी मुले व्यसनाधीन होण्याचे वाढते प्रमाण ...

सहा महिन्यात एकदाच हाॅर्न वाजविलेला अवलिया - Marathi News | the person who have applied horn only once in six months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहा महिन्यात एकदाच हाॅर्न वाजविलेला अवलिया

सातत्याने हाॅर्न वाजविल्याने त्याचे दुष्परिणाम मानसिक स्थितीवर हाेत असतात. त्यामुळे पुण्यातील एका अवलियाने गेल्या सहा महिन्यात फक्त एकदा हाॅर्न वाजविला आहे. ...

शहिदांना मानवंदना देत ४८ वा 'विजय' दिवस उत्साहात साजरा - Marathi News | Celebrate the day of victory by cheering the martyrs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहिदांना मानवंदना देत ४८ वा 'विजय' दिवस उत्साहात साजरा

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन ...

दिल्लीत गंभीर परिस्थिती असताना गृहमंत्री झारखंड प्रचारात हे दुर्दैव : सुप्रिया सुळे - Marathi News | Home Minister Jharkhand propagates this misfortune when Delhi is in critical condition: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीत गंभीर परिस्थिती असताना गृहमंत्री झारखंड प्रचारात हे दुर्दैव : सुप्रिया सुळे

नागरिकत्व विधेयकाच्या दुरुस्तीवरून दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...