Koregaon Bhima : गुलामगिरीतून मुक्तीसाठी एका जाती समुहाने 28 हजार पेशवे सैनिकांना कापले हा इतिहास खोटा असल्याचा खळबळजनक दावा अॅड. शिवाजी कोकणे यांनी केला आहे. ...
Trending Viral News in Marathi : एका पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांना घेऊन जाण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी पीपीई किट घालून पोहोचले त्यानंतर एक वेगळाच प्रकार घडला. ...
Capital gains relief rule: कमी किंमतीत घर विकल्यास कॅपिटल गेन अधिक होते. यामुळे करदात्यांना करही जास्त भरावा लागतो. असे अनेक केस प्रलंबित आहेत. मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये याची संख्या जास्त असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. ...
fire : बोरघाटाची चढण चढून पुण्याच्या दिशेने येणार्या एका ट्रेलरच्या केबिनला अचानक आग लागली. यामध्ये प्रसंगावधान राखत चालक केबिनमधून बाहेर पडल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. ...
मुंबईत ६६०, मुंबई उपनगरात १२६६ कर्मचाऱ्यांचे म्हणजेच एकूण १ हजार ९२६ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. त्याखालोखाल पुण्यात १ हजार ७९५ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. राज्यात वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ १६७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. ...