लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरवे यांचे निधन - Marathi News | Former Maharashtra Cricket Association president and Congress leader Balasaheb Thorve passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरवे यांचे निधन

पुणे महानगरपालिकेत त्यांनी ७ वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेले बाळासाहेब थोरवे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. ...

इंदापूर तालुक्यात "दुकाने उघडी ठेवून आणली पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ" - Marathi News | In Indapur taluka, "shops were kept open, and it was time to take action against the police" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यात "दुकाने उघडी ठेवून आणली पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ"

लाॅकडाउन नियमांचे उल्लंघन करणार्‍या दहा दुकांनावर कारवाई ...

Corona Crisis : महावितरणची 'पॉवरफुल' कामगिरी ; राज्यात १० ऑक्सिजन प्रकल्प अन् ३५ कोविड सेंटरला 'सुपरफास्ट' वीजजोडणी  - Marathi News | Corona Crisis : MSEDCL's 'powerful' performance; 'Superfast' electricity connection to 10 Oxygen projects and 35 Kovid centers in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Crisis : महावितरणची 'पॉवरफुल' कामगिरी ; राज्यात १० ऑक्सिजन प्रकल्प अन् ३५ कोविड सेंटरला 'सुपरफास्ट' वीजजोडणी 

ज्या कामांना इतरवेळी साधारणतः ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो, ती कामे महावितरणकडून अवघ्या २४ ते ४८ तासांमध्ये युद्धपातळीवर करण्यात येत आहेत ...

पुण्यात आता बांधकामासाठी वृक्ष प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार - Marathi News | In Pune, you will now have to get a no-objection certificate from the Tree Authority for construction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आता बांधकामासाठी वृक्ष प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार

अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांचा निर्णय ...

मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना अटक; रामटेकडी येथील महापालिका कार्यालयात टाकला होता कचरा - Marathi News | MNS corporator Sainath Babar arrested; Garbage was dumped in the office at Ramtekdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना अटक; रामटेकडी येथील महापालिका कार्यालयात टाकला होता कचरा

वानवडी -रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात जबरदस्तीने शिरुन सहायक कार्यालयात सर्वत्र ओला सुका कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणार्‍या मनसे नगरसेवक साईनाथ बाबर व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

दीड वर्षापूर्वीच्या खुनाला फुटली वाचा! रागाच्या भरात पत्नीचा खून केलेल्या आरोपीने दिली मर्डरची कबुली - Marathi News | Murder case open after one and half year ago! Confession by accused who murdered of wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड वर्षापूर्वीच्या खुनाला फुटली वाचा! रागाच्या भरात पत्नीचा खून केलेल्या आरोपीने दिली मर्डरची कबुली

''जर तू आमच्या दोघांमध्ये आलास तर तो तुला देखील संपवून टाकेन, अशी धमकी दिली होती.." ...

Baramati Lockdown : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत मंगळवारी मध्यरात्रीपासून ७ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा - Marathi News | Baramati Lockdown: Deputy CM announces 7-day strict lockdown in Baramati from midnight on Tuesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Baramati Lockdown : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत मंगळवारी मध्यरात्रीपासून ७ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा

कोरोनाची वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनचा मार्ग वापरण्याच्या सूचना अजित पवार यांनी रविवारी(दि २) झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. ...

"...या 'दैदिप्यमान' कामगिरीमुळेच चंद्रकांत पाटील तुम्हाला कोल्हापूर सोडावे लागले अन्.."; रुपाली चाकणकरांची बोचरी टीका - Marathi News | "... Chandrakant Patil, you had to leave Kolhapur because of this 'glorious' achievement ..."; Rupali Chakankar's harsh criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...या 'दैदिप्यमान' कामगिरीमुळेच चंद्रकांत पाटील तुम्हाला कोल्हापूर सोडावे लागले अन्.."; रुपाली चाकणकरांची बोचरी टीका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना स्वत:च्या गावात ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही..... ...

"चंद्रकांतदादा... दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला" - Marathi News | NCP leader Rupali Chakankar slams BJP Maharashtra chief Chandrakant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"चंद्रकांतदादा... दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला"

Rupali Chakankar : सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या आरोग्याचा विषय हा आमचा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही शांत आहोत. या दुष्टचक्रातून एकदा बाहेर पडलो की सगळ्या चौकशी होईल, असा इशाराही रुपाली चाकणकर यांनी दिला. ...