सन १८८५ साली ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या १४० वर्षे पूर्ण झालेल्या झालेल्या भोर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी सरळ लढत होत आहे. ...
राज्य पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली स्मारकाची निगराणी सुरू आहे. असे असताना राजकीय दबावामुळे खासगी संघटनेकडे स्मारक सोपवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप पुरोगामी संघटनांनी केला आहे. ...