लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २२० नवे कोरोना रुग्ण : ३३१ जणांची कोरोनावर मात - Marathi News | Corona virus Pune: 220 new corona patients in Pune on Tuesday: 331 people cured from corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २२० नवे कोरोना रुग्ण : ३३१ जणांची कोरोनावर मात

तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ४.५१ टक्के इतकी आहे. ...

सराईत गुंडाच्या अंत्यविधीला बाईक रॅली काढून दहशत पसरविणाऱ्याला बेड्या, दोन महिन्यांपासून होता फरार - Marathi News | Criminal arrested for spreading terror by removing rally of criminal funeral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराईत गुंडाच्या अंत्यविधीला बाईक रॅली काढून दहशत पसरविणाऱ्याला बेड्या, दोन महिन्यांपासून होता फरार

आरोपी हा खेड शिवापूर येथील दर्गाजवळ मित्राला भेटण्यासाठी येणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. ...

पुणे रेल्वे स्थानक परिसरातून २ लाखांचे अमली पदार्थ हस्तगत; एकाला अटक - Marathi News | 2 lakh drugs seized from Pune railway station area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानक परिसरातून २ लाखांचे अमली पदार्थ हस्तगत; एकाला अटक

साधु वासवानी रस्त्यावर अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी एक जण थांबला असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. ...

कुख्यात गुंड गजानन मारणेच्या रॅलीतील दोन फरारी गुंडांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश - Marathi News | Police were arrested both criminal who involed in a rally of Gajanan Marne | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुख्यात गुंड गजानन मारणेच्या रॅलीतील दोन फरारी गुंडांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश

हडपसर, लोणी काळभोरमधून घेतले ताब्यात, दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाची कामगिरी ...

रेखाचित्र प्रशिक्षणासाठी सीआयडी -भारती विद्यापीठात सामंजस्य करार - Marathi News | Contract between CID and Bharati University for Drawing Training | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेखाचित्र प्रशिक्षणासाठी सीआयडी -भारती विद्यापीठात सामंजस्य करार

डॉ. गिरीश चरवड हे गेली २८ वर्षांपासून पोलिसांना रेखाचित्र विनामोबदला काढून देण्याचे काम करीत आहेत. ...

पुण्यात लॉकडाऊन उठताच वाहनचोरट्यांचे फावले; ६ दिवसांत ३७ वाहनांची चोरी - Marathi News | Theft of 37 vehicles between 6 days in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात लॉकडाऊन उठताच वाहनचोरट्यांचे फावले; ६ दिवसांत ३७ वाहनांची चोरी

जून महिन्यात ८१ वाहने चोरीला ...

'सॉरी मॉम' असे सुसाईड नोटमध्ये लिहून पोलीस शिपायाने केली आत्महत्या  - Marathi News | A police constable committed suicide by writing a suicide note saying 'sorry mom' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'सॉरी मॉम' असे सुसाईड नोटमध्ये लिहून पोलीस शिपायाने केली आत्महत्या 

A police constable committed suicide : रज्जाक यांच्या मृतदेहाजवळ सॉरी मॉम असे लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.  ...

खेड तालुक्यात ८२ वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू - Marathi News | In Khed taluka, an 82-year-old farmer died on the spot due to electric shock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात ८२ वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू

जनावरांच्या गोठयाकडे जात असताना शेतात तुटून पडलेल्या वीज वाहक तारेवर पाय पडल्यामुळे जोरदार शॉक बसला ...

निमगाव केतकीत परमिट रूम व बिअरबारवर चोरट्यांचा डल्ला; सव्वा लाखाची दारू लंपास - Marathi News | Thieves attack permit room and beer bar in Nimgaon Ketki | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निमगाव केतकीत परमिट रूम व बिअरबारवर चोरट्यांचा डल्ला; सव्वा लाखाची दारू लंपास

हॉटेलचा कडी, कोयंडा तोडून चोरल्या दारूच्या बाटल्या ...