लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
बीएचआर पतसंस्था आर्थिक घोटाळा प्रकरण: जितेंद्र कंडारेच्या अटकेने मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता - Marathi News | BHR Bank Fraud Case: Jitendra Kandare's was arrested by pune police from indurin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीएचआर पतसंस्था आर्थिक घोटाळा प्रकरण: जितेंद्र कंडारेच्या अटकेने मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

जळगाव व इतर काही शहरात आर्थिक गुन्हे शाखेने एका पाठोपाठ छापे घालून या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना अटक केली आहे. ...

बारामतीच्या मॅरेथॉन धावपटू लता करेंची संघर्षगाथा ऐकून ‘इंडियन आयडॉल’चा मंच गहिवरला; परीक्षक सोनू कक्करची आर्थिक मदत - Marathi News | Baramati Marathon runner Lata Kare's in 'Indian Idol' show ; Singer Sonu Kakkar donated Rs 1 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या मॅरेथॉन धावपटू लता करेंची संघर्षगाथा ऐकून ‘इंडियन आयडॉल’चा मंच गहिवरला; परीक्षक सोनू कक्करची आर्थिक मदत

लता करे २०१३ मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत पहिल्यांदा पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावल्या. ...

पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्वाची बातमी; शहरात १ जुलैपासून 'पे अँड पार्क' योजना; ४५० ठिकाणी पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे - Marathi News | 'Pay and Park' scheme in Pimpri Chinchwad from 1st July | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्वाची बातमी; शहरात १ जुलैपासून 'पे अँड पार्क' योजना; ४५० ठिकाणी पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे

पिंपरी महापलिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत शहरातील पार्किंग पॉलिसी धोरणाची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही सुरू आहे. ...

Weather Update : राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस; सर्वदूर पावसासाठी 'वेट अँड वॉच' - Marathi News | Torrential rains in few places in the state; 'Wait and watch' for rain everywhere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Weather Update : राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस; सर्वदूर पावसासाठी 'वेट अँड वॉच'

पुढील चार दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस  पडण्याची शक्यता. ...

आता पुण्यात वस्ती तिथे लसीकरण! - Marathi News | Now vaccination drive in Punes slums | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता पुण्यात वस्ती तिथे लसीकरण!

ऑनलाईन नोंदणी करून लस घेणे अडचणीचे ठरत असलेल्या पुणेकरांसाठी विशेष मोहीम ...

आता अनाधिकृत नळजोडीसाठी महापालिकेची अभय योजना - Marathi News | Now Municipal Corporation's scheme for regularising unauthorized water connections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता अनाधिकृत नळजोडीसाठी महापालिकेची अभय योजना

पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी योजना आणल्याचा स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांचा दावा ...

...अखेर महापौरांच्या अनुपस्थितीतच अजित पवारांनी घेतली पुण्याबाबत बैठक; समाविष्ट गावांचे अनेक प्रश्न मार्गी - Marathi News | The problems of merged villages finally to be resolved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अखेर महापौरांच्या अनुपस्थितीतच अजित पवारांनी घेतली पुण्याबाबत बैठक; समाविष्ट गावांचे अनेक प्रश्न मार्गी

सर्वांनी समन्वयाने काम करा :अजित पवार ...

तोतया पोलीस उपनिरीक्षकाने घातला ५१ लाखांना गंडा; 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Fake Police Sub- Inspector fraud of 51 lakh; police was arrested one perosn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोतया पोलीस उपनिरीक्षकाने घातला ५१ लाखांना गंडा; 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात

य तोतया पोलीस उपनिरीक्षकाने मुंबई पोलीस दलात अधिकारी असल्याची बतावणी करत एका महिलेच्या साथीने तिघांना ५१ लाखांना गंडा घातला. ...

महिला दक्षता समित्यांची पुनर्स्थापना व बळकटीकरणाचे पोलीस महासंचालकांनी दिले आदेश; कोरोनामुळे थांबलं होतं काम - Marathi News | Order by the Director General of Police for strengthening and re- installation of Women's Dakshata Committees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला दक्षता समित्यांची पुनर्स्थापना व बळकटीकरणाचे पोलीस महासंचालकांनी दिले आदेश; कोरोनामुळे थांबलं होतं काम

कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० मध्ये पहिला लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर महिला दक्षता समितींसह सर्व समित्यांच्या बैठका घेणे बंद करावे लागले होते. ...