शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाने स्वीकारतील तेच टिकतील

By admin | Updated: October 26, 2015 01:36 IST

शब्दातून ज्या प्रमाणे संवाद साधला जातो त्याचप्रमाणे चित्रांतूनही संवाद साधता जातो. शब्दांपेक्षा प्रभावी अशी मनिषा वेदपाठक यांची छायोचित्रे आहेत.

पुणे : शब्दातून ज्या प्रमाणे संवाद साधला जातो त्याचप्रमाणे चित्रांतूनही संवाद साधता जातो. शब्दांपेक्षा प्रभावी अशी मनिषा वेदपाठक यांची छायोचित्रे आहेत. रंगांची ही वेगळी भाषा आहे, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केले. कलेच्या क्षेत्रातील आव्हाने जे स्वीकारतील तेच टिकतील असेही ते म्हणाले.मनिषा वेदपाठक यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन बाणेमधील लेट आर्ट वर्ल्ड येथे भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे रविवारी सायंकाळी तेंडुलकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. १ नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन खुले असणार आहे. वेदपाठक यांचे दोन दशके वास्तव्य आफ्रिकेत होते. त्यांची छायाचित्रे आफ्रिकन संस्कृतीने नटलेली आहेत. त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर पश्चिम आफ्रिकेतील घाना, अमेरिका, इटली येथील अनेक प्रदर्शने गाजली आहेत. केवळ अर्थार्जन एवढाच दृष्टीकोन न ठेवता समाजातील आॅटिस्टिक मुलांसाठी त्या कार्यरत असतात. चित्राच्या विक्रीतून मिळणारे काही उत्पन्न ते स्वमग्न मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देणार आहेत.वेदपाठक यांच्या कलेचा आणि कलाकृतींचा गौरव करुन तेंडुलकर म्हणाले, ‘‘ही चित्रे पाहिल्यानंतर असे जाणवते की अनेक रंगातून अर्थपूर्ण शब्द निर्माण होत आहेत. (प्रतिनिधी)