शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन विरोधात औैषधविक्रेते १४ आॅक्टोबरला संपावर

By admin | Updated: October 8, 2015 05:36 IST

आॅनलाइन फार्मसीविरोधात आता देशभरातील औैषधविक्रेते आक्रमक झाले आहेत. येत्या १४ आॅक्टोबर रोजी अखिल भारतीय औैषधविक्रेते संघटनेने संपूर्ण देशभरात बंद

पुणे : आॅनलाइन फार्मसीविरोधात आता देशभरातील औैषधविक्रेते आक्रमक झाले आहेत. येत्या १४ आॅक्टोबर रोजी अखिल भारतीय औैषधविक्रेते संघटनेने संपूर्ण देशभरात बंद पुकारला आहे. या बंदमध्ये राज्य केमिस्ट संघटनेचे तब्बल ५५ हजार औैषधविक्रेते व देशभरातील सुमारे ८ लाख विक्रेते सहभागी होतील, अशी माहिती राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी दिली.राज्यात ई-फार्मसीच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे औैषधविक्रीचा व्यवसाय सुरू आहे. यामध्ये धोकादायक औैषधांची विक्री होत आहे. वेळोवेळी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने औैषधविक्रेता संघटनेने ही आक्रमक भूमिका घेतली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औैषधे घेणे चुकीचे असून, यावर लवकरात लवकर निर्बंध आणावेत, अशी मागणी संघटनेच्या वतीने वारंवार केली जात आहे. अशा ई-फार्मसीमुळे ग्रामीण भागात जीवनरक्षक औैषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे विक्रेत्यांचा तोटा होत असून, त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट आले आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.