शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

House Lifting In Pune: पालखी महामार्गाला अडथळा! अख्ख घरच उचलून दुसऱ्या जागेवरती ठेवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 13:50 IST

२३ बाय ४३ फूट आकाराची असलेली ही इमारत ७५ फूट बाजूला उचलून ठेवण्यासाठी १६ लाख रुपये एवढा खर्च होणार

निमगाव केतकी (इंदापूर: पालखी महामार्गाला अडसर बनत असलेली ३६०० स्क्वेअर फुट ची इमारत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सध्या स्थितीमध्ये असलेल्या जागेवरून ७५ फूट बाजूला उचलून ठेवण्याचा प्रयोग निमगाव केतकी येथील येथील संजय म्हेत्रे करत आहेत.

२३ बाय ४३ फूट आकाराची असलेली ही इमारत ७५ फूट बाजूला उचलून ठेवण्यासाठी १६ लाख रुपये एवढा खर्च होणार असून हे काम हरियाणा मधील पानिपत येथील ठेकेदार मोहनलाल दरसाल यांना देण्यात आलेले आहे. ही तीन मजली असलेली इमारत दुसऱ्या जागेवरती नेण्याकरिता तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे. तसेच ही इमारत हलवताना कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नसल्याचे व इतर सर्व व्यवहाराचे संबंधित ठेकेदाराने स्टॅम्प पेपर वरती ऍपिडेट करून दिलेले आहे. सदरची बिल्डिंग जॅकच्या साहाय्याने चार फूट उंच उचलून जागेवरून हलवण्यास सुरुवात केली आहे. दोन महिन्यांमध्ये तीस फूट हलवण्यात आली असून हे आश्चर्य पाहण्यासाठी गावातील नागरिक गर्दी करत आहेत. ही इमारत मूळ जागेवरून दुसऱ्या जागेवरती नेण्यासाठी ५० कामगार कार्यरत असून २५० जॅकच्या साहाय्याने इमारत सरकवत आहेत. ही इमारत उचलण्यासाठी स्क्वेअर फुटाला दोनशे रुपये व पुढे सरकवण्यासाठी पाचशे रुपये खर्च असून ही इमारत सरकवण्याचा प्रयोग येथील नागरिकांचा कुतूहलाचा विषय ठरला आहे.

 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरHomeसुंदर गृहनियोजनFamilyपरिवारhighwayमहामार्गMONEYपैसा