शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकडाऊनची संख्या पुन्हा वाढली

By admin | Updated: September 28, 2016 04:50 IST

गेल्या काही महिन्यांत तब्बल एक ते दीड हजाराने कमी झालेला पीएमपीच्या ब्रेकडाऊनचा आकडा पुन्हा वाढला आहे. त्यामुळे रस्त्यावरील बसच्या फेऱ्याही कमी होत असून

पुणे : गेल्या काही महिन्यांत तब्बल एक ते दीड हजाराने कमी झालेला पीएमपीच्या ब्रेकडाऊनचा आकडा पुन्हा वाढला आहे. त्यामुळे रस्त्यावरील बसच्या फेऱ्याही कमी होत असून, त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. दर महिन्याला सुमारे ५,५०० असलेला ब्रेकडाऊनचा आकडा विविध उपाययोजना राबवून प्रशासनाने जून २०१६मध्ये ३ हजार ८०० पर्यंत खाली आणला होता. मात्र, मागील दोन महिन्यांत तो पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली असून, आॅगस्ट २०१६मध्ये हा आकडा पुन्हा ४ हजार ४३५च्या घरात पोहोचला आहे. गाड्यांची नियमित देखभाल होत नसल्याने उर्वरित गाड्याही अनेकदा मार्गावरच बंद पडतात. ही बंद पडणाऱ्या गाड्यांची संख्या आॅक्टोबर २०१५पर्यंत सरासरी ५ हजार ५०० होती. त्यानंतर गाड्यांची नियमित देखभाल-दुरुस्तीसाठी चांगल्या प्रकारचे साहित्य तसेच देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण घेऊन हे ब्रेकडाऊन कमी करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून ब्रेकडाऊन ३,००० ही मोहीम हाती घेण्यात आली. त्यानंतर ब्रेकडाऊनचे प्रमाण डिसेंबर २०१५नंतर लक्षणीयरीत्या कमी झाले होते.४ हजारांचा आकडा पारजुलै २०१६मध्ये ३९०५, तर आॅगस्टमध्ये ४ हजार ४३५ व २७ सप्टेंबरअखेर ब्रेकडाऊनने ४ हजारांचा आकडा पार केला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.