शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

भुकूम येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:16 IST

भुकूम गाव येथे भुकूम ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच रेखा योगेश वाघ,उपसरपंच सचिन आंग्रे आणि सर्व सदस्य याच बरोबर,नांदगाव,मारूंजी,हिंजवडी, कासारसाई येथील ...

भुकूम गाव येथे भुकूम ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच रेखा योगेश वाघ,उपसरपंच सचिन आंग्रे आणि सर्व सदस्य याच बरोबर,नांदगाव,मारूंजी,हिंजवडी, कासारसाई येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा देखील सन्मान करण्यात आला तसेच मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती नवनिर्वाचित संचालकांचा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कीर्तनकार हभप राजेंद्र महाराज दहिभाते,प्रा.राजू मते,भानुदास पानसरे,ॲड. ज्ञानेश्वर पानसरे,गौरी माझिरे यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली.

तर या कार्यक्रमादरम्यान ओम शांतीच्या रुपाली शिंदे,गितीका साहू यांनीही सर्वांना ओम शांतीच्या प्रतिमा देऊन सन्मानित केले. याचबरोबर पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष सुभाष नामदेवराव माझिरे यांचा देखील सन्मान करण्यात आला.

या वेळी मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडूकाका करंजावणे, संचालक शिवाजी तांगडे, पौड पोलीस स्टेशनचे कर्मचारी संतोष कुंभार,महिला पत्रकार प्रतीक्षा ननावरे, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष माझिरे रूपाली शिंदे,गीतिका साहू यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे हभप दशरथ महाराज वहाळे व मदन माझिरे यांनी केले.तर प्रसाद भरतवंश यांनी आभार प्रदर्शन केले.

भुकूम येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य व इतर पदाधिकारी यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ.