वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (अजित पवार), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी पक्ष आघाडीची अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार)चे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी ही यादी जाहीर केली. वडगाव येथील पोटोबा महाराज मंदिरात येथून मंगळवारी (दि. २०) सकाळी दहा वाजता शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात असल्याचे खांडगे यांनी सांगितले. यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश ढोरे, रामनाथ वारिंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या पाच गटांची उमेदवारी यादी खालीलप्रमाणे
गटांची यादी उमेदवारांचे नाव
टाकवे - बु. - नाणे गट - अनंता हनुमंत पावशे (खांडी)
वराळे - इंदुरी - पल्लवी संदीप दाभाडे (माळवाडी)
खंडकाळे - काले - दीपाली दीपक हुलावळे (काले)
कुसगाव बु. - काले - संतोष गबळू राऊत (कुसगाव बु.)
गट क्र. ३३ (सोमाटणे - चांदखेड) - मनीषा नितीन मुऱ्हे (सोमाटणे)
पंचायत समिती गणनिहाय उमेदवार
टाकवे बुद्रुक - प्राची देवा गायकवाड
नाणे - आशा ज्ञानेश्वर मोरमारे
वराळे - अतुल काळूराम मराठे/राजेंद्र गुलाब कडलक यापैकी एक
इंदुरी - दिलीप नामदेव ढोरे
खंडकाळे - समीर खंडू जाधव
कार्ला - रेश्मा राजू देवकर
कुसगाव बु. - योगेश मुरलीधर लोहोर
काले - शैला रामचंद्र कालेकर
सोमाटणे - साहेबराव नारायण कारके
चांदखेड - सुनीता मनोहर येवले
Web Summary : NCP (Ajit Pawar), along with allies, declared its official candidate list for the Maval Taluka Zilla Parishad and Panchayat Samiti elections. The list was announced by Taluka President Ganesh Khandge. Candidates will file nominations on Tuesday after a rally at the Potoba Maharaj Temple, Vadgaon.
Web Summary : एनसीपी (अजित पवार) ने सहयोगियों के साथ मावल तालुका जिला परिषद और पंचायत समिति चुनावों के लिए आधिकारिक उम्मीदवार सूची घोषित की। तालुका अध्यक्ष गणेश खांडगे ने सूची की घोषणा की। उम्मीदवार मंगलवार को पोतोबा महाराज मंदिर, वडगांव में रैली के बाद नामांकन दाखिल करेंगे।