शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

भीमा-पाटस कामगारांचे आठव्या दिवशी मुंडन आंदोलन

By admin | Updated: September 23, 2016 02:20 IST

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत वेतनाच्यापोटी बेमुदत आंदोलनाच्या आठव्या दिवशी कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल

पाटस : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत वेतनाच्यापोटी बेमुदत आंदोलनाच्या आठव्या दिवशी कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल आणि संचालक मंडळाच्या विरोधात आंदोलन तीव्र करून कामगारांनी मुंडन करून कारखाना व्यवस्थापनाचा निषेध केला. भीमा पाटस कारखान्याने दहा महिन्यांपासून कामगारांचे पगार थकवलेले आहेत. पगारासह इतर देणी असे एकूण १९ कोटी रुपयांच्यावर कामगारांची थकीत कारखाना व्यवस्थापनाकडे आहे. मात्र कामगारांची थकीत देण्यासाठी कारखाना व्यवस्थापन काणाडोळा करीत असल्याचा आरोप कामगारांचा आहे. कामगारांच्या जाहीर सभेत कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत वाबळे म्हणाले की, कामगारांवर मुंडन करण्याची दुर्दैवी वेळ आमदार राहुल कुल आणि त्यांच्या संचालक मंडळाने आणली, ही दुर्दैवाची बाब आहे. वास्तविक पाहता मुंडन आंदोलन आहे. याची जाणीव कुल यांना असतानादेखील ते कामगारांसमोर आले नाहीत. परिणामी मुंडन करण्याची वेळ आली. याचा आम्ही निषेध करतो. केशव दिवेकर म्हणाले की, संचालक मंडळाला कामगारांचे भान राहिलेले नाही. दोन वर्षांपूर्वी कारखाना विस्तारीकरणाला सुरुवात झाली. यात मोठा घोटाळा झाला असून याला जबाबदार कारखान्याचे संचालक मंडळ आहे. या वेळी कामगारांनी कारखाना व्यवस्थापनाच्या विरोधात संताप व्यक्त करून कारखान्याच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)