शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

नवीन वर्षात म्हाडा पुण्यात काढणार आणखी चार हजार घरांची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 5:16 AM

पुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ हजार घरांसाठी लॉटरी जाहीर केली जाणार आहे.

- अजय परचुरे मुंबई : पुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ हजार घरांसाठी लॉटरी जाहीर केली जाणार आहे. ही घरे पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या पाच जिल्ह्यांमधील असतील, अशी माहिती म्हाडाचे पुणे विभागीय मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. म्हाडाची ४ हजार घरे म्हणजे पुणेकरांसाठी नवीन वर्षाची भेट आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.लॉटरीचे वैशिष्ट्य म्हणजे चार हजार घरांमधील तब्बल साडेतीन हजार घरे एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड, चाकण एमआयडीसी येथील म्हाळुंगे परिसरातील आहेत. उरलेली ५०० घरे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत विभागलेली असतील. अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गटांत ही घरे विभागली आहेत. पुण्यातील ३५०० घरांपैकी काही घरे ही रो हाउस स्वरूपात असतील.८१२ घरांसाठीच्या लॉटरीचा निकाल १९ डिसेंबरलाम्हाडाच्या पुणे मंडळाच्या ८१२ घरांसाठीची लॉटरी येत्या १९ डिसेंबरला पुण्यातील अल्पबचत भवन येथे सकाळी ११ वाजता जाहीर होईल. १९ डिसेंबरनंतर म्हाडा अधिकारी ४ हजार घरांच्या पुढच्या लॉटरीसंदर्भातील शेवटच्या टप्प्यातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हाडाच्या पुणे मंडळाकडून ही लॉटरी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या ४ हजार घरांच्या लॉटरीचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.

टॅग्स :mhadaम्हाडाPuneपुणे