शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

दौंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांची बसवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 6:41 PM

सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेर्धात काँग्रेसच्या वतीने पुकारलेल्या बंद दरम्यान मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी दौंड-सिध्दटेक बसवर दगडफेक केली.

ठळक मुद्देकाँग्रेसचे भारत बंद आंदोलन : परीक्षेला निघालेला विद्यार्थी जखमीचार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

दौंड : सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेर्धात काँग्रेसच्या वतीने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी दौंड-सिध्दटेक बसवर दगडफेक केल्याने एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला. याप्रकरणी मनसेच्या सचिन कुलथे, सागर पाटसकर, जमीर सय्यद, अझर कुरेशी या चार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा काँग्रेसशी  संबंध नसल्याचा निर्वाळा दौंड शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाबा शेख यांनी दिला आहे. एसटी चालक शिवाजी होले यांनी फिर्याद दिली आहे. होले हे सकाळी सिध्दटेक येथून दौंडकडे येण्यासाठी निघाले होते. बसमध्ये विद्यार्थी आणि प्रवासी होते. दरम्यान, येथील संभाजी स्तंभा जवळ विद्यार्थी व प्रवासी उतरले. तर तीन विद्यार्थी आणि दोन प्रवासी बसमध्ये बसलेले होते. बस पुढे डेपोत जायला निघाली तेव्हा येथील शेठ ज्योती प्रसाद विद्यालयाच्या परिसरात मनसेचे पाच ते सात कार्यकर्ते आले. यावेळी होले यांच्या परिचयाच्या कुलथे याने त्याच्या हातातील दगड बसच्या काचेवर मारला. हा दगड बसमध्ये आत पडला. त्यानंतर त्याने हातात असलेल्या बांबूने दुसरी काच फोडली. या घटनेमुळे एक विद्यार्थी जख्मी झाला असून तो ११ वीच्या घटक चाचणीच्या शेवटच्या पेपरला निघाला होता. जखमी अवस्थेतही त्याने महाविद्यालयात जाऊन परीक्षा दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBharat Bandhभारत बंदBJPभाजपाMNSमनसे