शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

चुकलेला चिमुकला मितेश विसावला आईच्या कुशीत

By admin | Updated: March 14, 2017 08:00 IST

थेरगावातील सोसायटीच्या उद्यानात खेळता-खेळता साडेतीन वर्षांचा चिमुरडा मितेश गर्दी असलेल्या डांगे चौकात पोहोचला

वाकड : थेरगावातील सोसायटीच्या उद्यानात खेळता-खेळता साडेतीन वर्षांचा चिमुरडा मितेश गर्दी असलेल्या डांगे चौकात पोहोचला. सोसायटीच्या उद्यानातून अचानक गायब झालेल्या मितेशमुळे त्याची आई स्नेहल चिंताग्रस्त झाली. जैन कुटुंबीयांनी मुलाच्या शोधासाठी परिसर धुंडाळला. सर्व प्रयत्न केल्यानंतर एका सजग नागरिकाच्या सतकर्तेमुळे आणि पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे तब्बल दीड तासाने चिमुकला आईच्या कुशीत विसावला. थेरगावातील ‘कासा ७’ या सोसायटीत दोन वर्षांपूर्वी मुकेश जैन यांचे कुटुंबीय राहाण्यास आले आहेत. मितेशची आई डॉक्टर आहे. वडील मुकेश जैन हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. नोकरीनिमित्त ते पॅरिसला असतात. मितेश हा आई, आजी आजोबा, एक थोरला भाऊ यांच्यासोबत थेरगावात राहतो. खेळता-खेळता तो उद्यानातील प्रवेशद्वारातून बाहेर पडला. थेट डांगे चौकात पोहोचला. त्यावेळी मुकेश पडघन यांनी त्याला पाहिले. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नितीन जगताप, प्रमोद कदम यांनीही त्याला नाव, पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद न मिळाल्याने त्याला पोलीस ठाण्यात नेले.(वार्ताहर)