शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्णालयाची मानसिक आरोग्य दिंडी

By admin | Updated: July 10, 2015 02:07 IST

प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात मानसिक आरोग्य जनजागृती ¨दंडी काढून मनोविकारांविषयी वारक-यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.

येरवडा : प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात मानसिक आरोग्य जनजागृती ¨दंडी काढून मनोविकारांविषयी वारक-यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. फुलेनगरपासून ज्ञानेश्वर पादुका मंदिरार्पयत शुक्रवारी (दि. 1क्) ही ¨दंडी काढण्यात येईल.यिाबाबत मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भालचंद्र डोंगळीकर, वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मधुमीता बहाले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी  मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रचना गोस्वामी, मुख्य प्रशासकीय अधिकारी कमल घोटकर, मनोरुग्णतज्ज्ञ परिचारक दत्तात्रय कर्डीले, लघु व टंकलेखक चंदा लांडगे उपस्थित होत्या.यिा ¨दंडीमध्ये मनोरुग्णालयाचे 4क् ते 5क् अधिकारी व कर्मचारी सहभागी होतील. या सर्वाच्या हातामध्ये मानसिक आरोग्याविषयीचे प्रबोधनात्मक घोषवाक्ये व म्हणी लिहिलेले फलक असतील. मनोरुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त जानेवारी ते डिसेंबरदरम्यान विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाघोली ग्रामपंचायतीच्या सहका:याने आठवडेबाजारात नाटिका व प्रबोधनात्मक कार्यक्रमांद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्यात आल्याचे डॉ. डोंगळीकर यांनी सांगितले.विविध कार्यक्रमांच्या नियोजनासाठी 13 समित्या स्थापण्यात आल्या आहेत. या सर्व समित्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी एक मुख्य समिती (कोअर कमिटी) स्थापन करण्यात आली आहे. यिा समितीच्या अध्यक्षपदी डॉ. मधुमीता बहाले कामकाज पाहत आहेत. (वार्ताहर)

> मनोरुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त औंध जिल्हा रुग्णालयात 26 फेब्रुवारीला ‘मेंटल हेल्थ हेल्पलाईन’ सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रत्येकाला समुपदेशन करून त्यांच्या परिसरातील मानसिक रुग्णालयांची माहिती  याद्वारे देण्यात येत असल्याचे डॉ. मधुमीता बहाले यांना सांगितले.4ियेरवडय़ातील प्रादेशिक मनोरुग्णालय 100 वर्षापूर्वी मुंबईतील कुलाबा या ठिकाणी होते. 1915मध्ये रुग्णालय येरवडय़ात स्थलांतरित करण्यात आले. यासाठी मुंबईहून स्वतंत्र रेल्वेगाडी पाठविण्यात आली होती. या रेल्वेगाडीमधून प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी, मनोरुग्ण, कागदपत्रे, साहित्य आदी पुण्यात स्थलांतरित करण्यात आले. रुग्णालयात सध्या 1,700 रुग्ण व 950 कर्मचारी आहेत.