शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

पालख्यांच्या आगमनाबाबत महापालिकेत बैठक

By admin | Updated: June 8, 2014 00:07 IST

श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या आगमनावेळी करावयाच्या कामांसदर्भात महापालिकेत आज नियोजन बैठक घेण्यात आली.

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या आगमनावेळी करावयाच्या कामांसदर्भात महापालिकेत आज नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर चंचला कोद्रे यांनी खातेनिहाय आणि प्रभागनिहाय अधिकार्‍यांमार्फत कामांचा आढावा घेतला.या बैठकीत क्षेत्रीय कार्यालयांना तात्काळ उपाययोजना करण्याबाबत आदेश देण्यात आले. शहरातील उड्डाणपूल, रस्ते याठिकाणचा राडारोडा उचलणे, स्वागत कमानी रस्त्याशी समांतर ठेवणे, रस्त्याच्या कडेला असणारी अतिक्र मणे, पथारीवाल्यांच्या अनधिकृत गाड्या, केबल्स काढून टाकणे याबाबत निर्देश देण्यात आले. पालखी आमगनाच्या दिवशी परिसरातील मटण आणि दारूविक्र ी बंद करण्याबाबत चर्चा झाली. वारकर्‍यांच्या आरोग्यासाठी फिरता दवाखाना, रूग्णवाहिका उपलब्ध करणे, हाटेल्स, दुकाने येथील खाद्यपदार्थांची तपासणी , सर्व ठिकाणी शौचालयांची व्यवस्था, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे. जुने आणि धोकादायक झाडे आणि फांद्या काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या.