शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

"तुला मारून स्मशानभूमीत पुरुन टाकीन", अशी धमकी देत १५ वर्षीय मुलाला करायला लावले अनैसर्गिक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 11:52 IST

पुण्यातील सेव्हन लव्ह चौक पुल ते पुनावाला गार्डन येथील स्मशानभूमीजवळील घटना

ठळक मुद्देआरोपीने दोन मुलांना स्मशानभूमीजवळ आणले होते, त्यापैकी एकाला दारू आणायला पाठवले तर दुसऱ्याला असे घृणास्पद कृत्य करायला लावले

पुणे: अल्पवयीन मुलाला स्मशानभूमीजवळील पत्र्याचे शेडमध्ये नेऊन तेथे गळा दाबून जीवे मारण्याची धमकी देत अनैसर्गिक कृत्य करायला लावले. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

रवींद्र ऊर्फ बल्ली कांबळे (वय ३२, रा. डायन प्लॉट, गुलटेकडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हा प्रकार सेव्हन लव्ह चौक पुल ते पुनावाला गार्डन येथील स्मशानभूमीजवळील पत्र्याचे शेडमध्ये मंगळवारी सकाळी घडला. याप्रकरणी एका १५ वर्षाच्या मुलाने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

कांबळे याने या दोन मुलांना नाष्टा करण्याच्या बहाण्याने सेव्हन लव्ह चौकातून मोटार सायकलवर बसवून पुनावाला गार्डन येथील स्मशानभूमीजवळ नेले. तेथे त्यांच्यातील एकाला त्याने दारु आणण्यासाठी पाठविले. त्यानंतर त्याने या अल्पवयीन मुलाला अनैसर्गिक कृत्य करायला सांगितले. या मुलाने त्याला विरोध केल्यावर त्याचा गळा दाबून केस ओढले. 'मी सांगतो तसे केले नाही तर, तुला जिवंत मारुन टाकून स्मशानभूमीत पुरुन टाकीन' अशी धमकी दिली. जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचा गळा दाबून केस ओढले व त्याला अनैसर्गिक कृत्य करायला भाग पाडले.

स्वारगेट पोलिसांनी याप्रकरणी अपहरण, खुनाचा प्रयत्न आणि अनैसर्गिक कृत्य करायला भाग पाडणे, पोक्सो अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करुन रवींद्र कांबळे याला अटक केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकsex crimeसेक्स गुन्हा