शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरमध्ये मनसेचे खळ्खट्याक; वीज वितरण कंपनीचे कार्यालय फोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 19:55 IST

कोरोनाकाळात आधीच मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे

ठळक मुद्देवाढीव बिलाविरोधात आंदोलन : प्रशासनाचा केला कार्यकर्त्यांनी निषेधशासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिरूर : कोरोना लॉकडाऊन काळात अडचणीत आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या रकमेचे वीजबिल दिल्याच्या निषेधार्ह शिरूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी शिरूर वीज वितरण कार्यालयात आंदोलन करत कार्यालय अधिकाऱ्याच्या केबिनची तोडफोड केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरूर शहरासह तालुक्यातील नागरिकांना मार्च महिन्यापासून वाढीव बिले आली आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे आधीच नागरिक अडचणी आले असताना मोठ्या रक्कमेचे वीज बिल कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक वीज वितरण कार्यालयात चकरा मारत आहे. परंतु अधिकारी जागेवर नाहीत. आधीच कोरोनामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यात महावितरणे वाढीव बिले देऊन नागरिकांना अडचणीत आणल्याचा  आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.  याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती मनसे कार्यकर्त्यांनी दिली. परंतु उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी थेट महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनात मनसे शहर अध्यक्ष अविनाश घोगरे, मनसे जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष सुशांत कुटे, मनसे कामगार आघाडी तालुकाध्यक्ष रवींद्र गुळादे आदी सहभागी झाले होते.

  यावेळी कार्यालयाबाहेर अनेक नागरिक वीज बिले कमी करण्यासाठी आले होते. परंतु अधिकारी नसल्याने त्यांची गैरसोय झाली. यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी थेट कार्यालयाची तोडफोड केली. यात   टेबल, खुर्ची, काच फोडल्याने नुकसान झाले आहे.     ......  कोरोना महामारीमुळे सामान्यांचे प्रचंड हाल होत आहे. त्यात वाढीव विजबीलाने लोकांचे कंबरडे मोडले आहे.   याच संदर्भात आम्ही विचारणा करण्यासाठी गेलो असता तिथे कुणीच नव्हते. त्यामुळे आम्ही मनसे स्टाईल आंदोलन केले. सुशांत कुटे,  जिल्हाध्यक्ष मनसे जनहित कक्ष

तिघांवर गुन्हा दाखल  या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात वीज वितरण कंपनीच्या कर्मचा-याने दिलेल्या तक्रारीनुसार मनसे शहर अध्यक्ष अविनाश घोगरे, मनसे जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष सुशांत कुटे, मनसे कामगार आघाडी तालुकाध्यक्ष रवींद्र गुळादे  या तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :ShirurशिरुरMNSमनसेmahavitaranमहावितरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस