शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandha: पुण्यात लष्कर भागात 'बंद' चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 16:27 IST

लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला लष्कर भागात चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे

लष्कर : लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला लष्कर भागात चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. या भागातील व्यापारी खुल्या मनाने यात सहभागी झाले नसल्याचे त्यांच्याशी बोलताना दिसून आले.         लष्कर भागात सकाळी आठ वाजल्यापासून बंद ला सुरुवात झाली. एम जी रोड, सेन्टर स्ट्रीट, भीमपुरा, मोदिखाना, कोळसे गल्ली, गवळी वाडा, घोरपडी आदी ठिकणी दुकाने बंद दिसली. कॅन्टोन्मेंट बोर्डावर भाजपची सत्ता असतानाही बंद यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले. तर काही हॉटेल्स मात्र सुरू असल्याचे दिसले.

राजकीय पक्षात गटबाजीकाँग्रेस पक्षाचे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या नेतृत्वात रॅली काढली असता त्यात काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष आणि नगरसेवक मात्र दिसले नाहीत.

आमचा कर कमी करा, आम्ही स्वखुशीने बंद मध्ये सामील होऊ

राष्ट्रवादीनेही स्वतंत्र रॅली काढत बंद ला विरोध दर्शवला. जी घटना लखीमपूर येथे घडली त्याचा निषेधच आहे. परंतु नेहमीच इतर सर्व घटनेचा भार व्यापाऱ्यांनी का सोसावा, आधीच कोरोनामुळे आधीच व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले असून हा बंद व्यापाऱ्यांना परवडणारा नाही. महाराष्ट्र शासनाने अधिकृत बंद ची घोषणा करायला हवी होती, जर बंद करायचा असेल तर आमचा कर कमी करा, आम्ही स्वखुशीने बंद मध्ये सामील होऊ. असे एम जी रोड च्या व्यापाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना