शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

Maharashtra Bandh : अांदाेलकांनी 30 शेअर सायकली जाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 5:56 PM

मराठा क्रांती माेर्चाकडून करण्यात येणाऱ्या अांदाेलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागले. अांदाेलकांनी स्मार्टसिटीच्या सायकलींना लक्ष करत 30 सायकली जाळल्या.

पुणे :  मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने अाज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात अाली अाहे. शहराती ठिकठिकाणी बाईक रॅली काढण्यात येत अाहे. दुपारनंतर पुण्यातील अांदाेलनाला हिंसक वळण लागले. पाैड राेडवरील 30 शेअर सायकली अांदाेलकांनी जाळल्या. तर काही खासगी वाहनांनाही लक्ष करण्यात अाले.      पुण्यातील मराठा क्रांती माेर्चाच्या अांदाेलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागले. जिल्हाधिकार्यालयाजवळ जमलेल्या जमावाने तेथील सिक्युरिटी केबिन अाणि इतर गाेष्टींची ताेडफाेड केली. चांदणी चाैकातही पाेलिसांवर दगडफेक करण्यात अाली. त्याचबराेबर पाेलिसांची गाडीही यात लक्ष करण्यात अाली. जमावाला पांगवण्यासाठी पाेलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पुण्यातील विविध भागात कार्यकर्ते हातात भगवे झेंडे घेऊन गाड्यांवरुन घाेषणा देत फिरत हाेते. पाैडराेडवरील काही अांदाेलकांनी स्मार्ट सिटीकडून राबविण्यात येणाऱ्या शेअर सायकल याेजनेतील सायकलींना लक्ष केले. अांदाेलकांनी 30 सायकली जाळल्या. त्याचबराेबर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही खासगी वाहनांची सुद्धा अांदाेलकांनी ताेडफाेड केली. पाैड राेडवर मेट्राेचे काम सुरु असल्याने तेथील बुल्डाेजरला अांदाेलकांनी लक्ष केले. 

    सकाळी सुरु झालेले अांदाेलन संध्याकाळपर्यंतही सुरु हाेते. शहरातील विविध भागात तणावाचे वातावरण हाेते. डेक्कन येथील संभाजी पुतळ्याजवळ माेठा जमाव जमा झाल्याने संभाजी रस्ता पाेलिसांना बंद करावा लागला. त्यामुळे शिवाजीनगरकडून डेक्कनडे तसेच काेथरुडकडे जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच गैरसाेय झाली. काही ठिकाणी अांदाेलनकांनी टायर जाळून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदPune Cycle Schemeपुणे सायकल योजनाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPuneपुणे