Latest Maharashtra Bandh News in Marathi | Maharashtra Bandh Live Updates in Marathi | महाराष्ट्र बंद बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 10:24 AM

  पुणे- आनंद पार्कमध्ये महिलेवर गोळीबार, चंदननगर परिसरातील घटना, पोलीस घटनास्थळी

 • 10:06 AM

  कोराडी परिसरातील अवैध बारवर उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिकाऱ्यांसह धाड, मोठी कारवाई

 • 09:44 AM

  #MeToo : अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

 • 09:39 AM

  गडचिरोली : कीटकनाशक प्राशन करून प्रेमी युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

 • 09:30 AM

  हैदराबाद : इटालियन नागरिक निकोल सांगेरमानो याला शमशाबाद विमानतळावर 22 जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी अटक

 • 09:19 AM

  दिल्लीत जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी?; पोलिसांकडून फोटो जारी

 • 09:17 AM

  नाशिक : एअर डेक्कनचा करार रद्द, उड्डाण योजनेचा बट्टयाबोळ केल्याने एअरपोर्ट ऑथरिटी ऑफ इंडियाकडून करार संपुष्टात

 • 09:04 AM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा

 • 08:26 AM

  केरळ काँग्रेसचे अध्यक्ष एम. आय. शानवास यांचे निधन

 • 07:49 AM

  कसा असेल तुमचा आजचा दिवस?

 • 07:01 AM

  नाशिक: येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू.

 • 06:47 AM

  तामिळनाडू : केरळ काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार एम. आय. शानवास यांचं चेन्नईतील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन.

 • 11:01 PM

  मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; टँकर उलटल्यानं वाहतुकीवर परिणाम

 • 10:34 PM

  ठाणे: उद्या जन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांचा मोर्चा; जकात नाका परिसरात शेतकरी जमण्यास सुरुवात

 • 10:12 PM

  उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये जमावबंदी लागू; दोन समुदायांमधील वादानंतर प्रशासनाचा निर्णय

All post in लाइव न्यूज़