शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

इंदापुरात कायदा व सुव्यवस्था बिघडली : हर्षवर्धन पाटील

By admin | Updated: January 24, 2017 01:38 IST

‘‘गेल्या अडीच वर्षात इंदापूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. कार्यक्षम व सक्षम नेतृत्व नसल्यानेच तालुक्यात

निमगाव केतकी : ‘‘गेल्या अडीच वर्षात इंदापूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. कार्यक्षम व सक्षम नेतृत्व नसल्यानेच तालुक्यात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे,’’ अशी टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.निमगाव केतकी येथे आयोजित इंदापूर तालुका काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळावा व चर्चासत्रात पाटील बोलत होते. या वेळी ‘कार्यकर्ता कसा असावा’ याविषयी करमाळ्याचे ज्येष्ठ विधिज्ञ बाबूराव हिरडे यांचे, तर ‘कार्यकर्त्याची जबाबदारी’ या विषयावर शशांक मोहिते यांनी संवाद साधला. पाटील पुढे म्हणाले, की आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना गाड्यांचा ताफा किंवा जेवणावळीवर अजिबात खर्च करायचा नाही. ही प्रथा तालुक्यातून हद्दपार करावी. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी स्वत: जबाबदारी घेऊन समाजातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी तळागाळापर्यंत काम करावे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना यापुढे पक्षात थारा दिला जाणार नाही. तालुक्याचे आपल्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. अवैध व्यवसायातून मिळणारा दोन नंबरचा पैसा व गुंडागर्दी या दोन प्रमुख मुद्द्यांवर प्रामुख्याने लक्ष दिले जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.या वेळी इंदापूर पंचायत समिती सभापती विलासराव वाघमोडे, उपसभापती नारायण वीर, नीरा भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, मयूरसिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य देवराज जाधव, श्रीमंत ढोले, वसंत मोहोळकर, मच्छिंद्र चांदणे, रमेश जाधव, निमगाव केतकीच्या सरपंच छाया मिसाळ, उपसरपंच तुषार जाधव, संग्रामसिंह निंबाळकर, शेखर पाटील यांसह तालुक्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. कृष्णाजी यादव यांनी केले. (वार्ताहर)