शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

मुलींचे अपहरण; एकीवर बलात्कार

By admin | Updated: July 2, 2017 02:16 IST

शिरापूर (ता. दौंड) येथील आदिवासी समाजाच्या अडीच आणि पाच वर्षांच्या दोन मुलींचे अपहरण करून त्यातील एका पाच वर्षांच्या मुलीवर

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगावराजे : शिरापूर (ता. दौंड) येथील आदिवासी समाजाच्या अडीच आणि पाच वर्षांच्या दोन मुलींचे अपहरण करून त्यातील एका पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली असून, अज्ञात इसमाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरापूर येथे उपजीविकेसाठी आलेल्या कातकरी समाजातील या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून बलात्कार झाल्याची तक्रार दौंड पोलीस स्टेशन येथे देण्यात आली असल्याची माहिती ठाणे अंमलदार मांजरे यांनी दिली. पीडित मुलींच्या आईचा गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी अज्ञात जनावरांच्या दंशाने मृत्यू झाला आहे. त्यांचे वडील कामनिमित्त बाहेर गेलेले असताना, त्यांच्या गावकडील एक अज्ञात इसम वडापाव खाण्यासाठी या दोघींना सिद्धटेक (ता. कर्जत) येथे घेऊन गेला असल्याचे मुलींच्या आजीने वडिलांना सांगितले. तेव्हा त्या मुली तेथे आढळून आल्या नाहीत. मुलींच्या वडिलांनी अधिक शोधाशोध केली असता, त्यांना या मुली भांबोरा (ता. कर्जत) परिसरातील पवारवस्ती येथे उसाच्या शेताशेजारी आढळून आल्या, त्यानंतर त्या मुलींना रुग्णवाहिकेतून दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले त्यानंतर अधिक उपचारसाठी त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. पाच वर्षीय मुलीवर बलात्कार झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर गुन्ह्याची फिर्याद अज्ञात इसमाविरुद्ध पीडित मुलींच्या वडिलांनी दौंड पोलीस स्टेशन येथे दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार करीत आहेत.