शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

अनैतिक संबंधाच्या संशयाने अपहरण करून एकाला मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:57 PM

पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री पिंपळे गुरव ते कामशेत दरम्यान घडला.

ठळक मुद्देयाप्रकरणी चार जणांच्या टोळक्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री पिंपळे गुरव ते कामशेत दरम्यान घडला. याप्रकरणी चार जणांच्या टोळक्याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिषेक, आदिल, जुबेर आणि जेम्स यांच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लक्ष्मण बजरंग मोरकडे (वय २७ रा. पिंपळे गुरव) याने फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास लक्ष्मण हा घरा बाहेर उभा होता. त्यावेळी कारमधून आलेल्या चौघांनी जबरदस्तीने त्याला कारमध्ये बसविले. त्याला कामशेत येथे नेत शिवीगाळ करुन त्यास मारहाण केली. या दरम्यान त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम आणि मोटारीची चावी काढून घेतली. तसेच मोरकडे यांना तेथेच सोडुन हल्लेखोर फरार झाले. हल्लेखोरांपैकी एकाच्या नातेवाईक महिलेशी लक्ष्मण याचे अनैतिक संबंध असल्याने अपहरण करून त्यास मारहाण करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सांगवी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. ...............

टॅग्स :pimpale guravपिंपळेगुरवKidnappingअपहरणCrimeगुन्हाPoliceपोलिस