शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

महापालिकेच्या स्थायी समितीच्या चाव्या महिलांच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 3:49 PM

सोळा सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीमध्ये महिलाराज

ठळक मुद्दे सर्वच पक्षांकडून महिलांना संधी : आठ नगरसेवकांची लागली वर्णी

पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ जागांसाठी सोमवारी घेण्यात आलेल्या मुख्य सभेमध्ये नव्या सदस्यांची निवड करण्यात आली. भाजपाने त्यांच्या वाट्याच्या चारही जागांवर महिलांना संधी दिली आहे. तर, राष्ट्रवादीने दोन आणि काँग्रेसने एका जागेवर महिलेला संधी दिली आहे. त्यामुळे सोळा सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीमध्ये महिलाराज आले आहे. भाजपकडून नगरसेविका वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, उज्वला जंगले, सुनिता गलांडे यांना संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीने अमृता बाबर व नंदा लोणकर यांना संधी दिली असून काँग्रेसकडून लता राजगुरू यांची निवड करण्यात आली आहे. तर शिवसेनेने नगरसेवक बाळा ओसवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपाच्या वर्षा तापकीर या महापौर पदासाठी इच्छुक होत्या. तर राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही होत्या. परन्तु, दोन्ही पक्षांनी संधी न दिल्याने त्या नाराज असल्याची चर्चा होती. दोन्ही पक्षांनी आपापल्या नगरसेवकांची स्थायी समितीवर वर्णी लावत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना