JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! पुणे मेट्रोत इंजिनिअर्ससाठी मोठी पदभरती; 'असा' करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 03:35 PM2022-03-03T15:35:48+5:302022-03-03T15:46:09+5:30

Pune Metro And JOB Alert : पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया करायची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२२ असणार आहे.

JOB Alert Pune Metro Recruitment 2022 Major Recruitment for Engineers in Pune Metro | JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! पुणे मेट्रोत इंजिनिअर्ससाठी मोठी पदभरती; 'असा' करा अर्ज

JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! पुणे मेट्रोत इंजिनिअर्ससाठी मोठी पदभरती; 'असा' करा अर्ज

Next

पुणे - पुणेमेट्रोमध्ये विविध विभागांसाठी पदभरतीला सुरुवात झालीये. त्यातच आता आणखी मोठी पदभरती पुणे मेट्रो रेल्वेकडून जाहीर करण्यात आली आहे. याबाबत अधिसूचनाही काढण्यात आली आहे. नेमकं कोणकोणत्या पदांसाठी ही भरती होणार आहे आणि त्यासाठी कशाप्रकारे अर्ज करता येईल याविषयी सविस्तर माहिती पुढे दिली आहे. शिवाय पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया करायची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२२ असणार आहे.

पद

१. मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Chief Project Manager)
२. महाव्यवस्थापक (General Manager)
३. अतिरिक्त मुख्य महाव्यवस्थापक (Additional Chief General Manager)
४. सहमहाव्यवस्थापक (Joint General Manager)
५. वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager)
६. वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager)
७. वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager)
८. उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager)
९. व्यवस्थापक (Manager)
१०. सहायक व्यवस्थापक (Assistant Manager)
११. अग्निशमन अधिकारी (Fire Officer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - 

मुख्य प्रकल्प व्यवस्थापक - उमेदवारांनी B.E. / B. Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

महाव्यवस्थापक - उमेदवारांनी CA / ICWA. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

अतिरिक्त मुख्य महाव्यवस्थापक - उमेदवारांनी B.E. / B. Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

सहमहाव्यवस्थापक - उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक - उमेदवारांनी B.E. / B. Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक - उमेदवारांनी CA / ICWA. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक - उमेदवारांनी B.E. / B. Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

उपमहाव्यवस्थापक - उमेदवारांनी B.E. / B. Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

व्यवस्थापक - उमेदवारांनी CA / ICWA. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

सहायक व्यवस्थापक - उमेदवारांनी B.E. / B. Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

अग्निशमन अधिकारी - उमेदवारांनी Diploma in Fire पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

कागदपत्रे - 

१. Resume 
२. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
३. शाळा सोडल्याचा दाखला
४. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
५. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
६. पासपोर्ट साईज फोटो

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://recruitment.mahametro.org/ या लिंकवर क्लिक करा. 
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी https://drive.google.com/file/d/1QnxQ4_hetjSDGwaS3vWuLlEUj-fuNKHn/view या लिंकवर क्लिक करा. 

 

Web Title: JOB Alert Pune Metro Recruitment 2022 Major Recruitment for Engineers in Pune Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.