शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

समुद्रमार्गे हल्ला करण्याची जैश-ए-मोहम्मदची तयारी : नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 8:45 PM

गुप्तचर विभागाचे माध्यमातून सहा दहशतवादी समुद्रामार्गे  देशात घुसल्याची माहिती मिळाली होती...

ठळक मुद्देसर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्जमनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू

पुणे :  जैश-ए-मोहम्मद समुद्रमार्गे हल्याची तयारी करत असून त्या प्रकारचे प्रशिक्षण दहशतवाद्यांना दिले जात आहेत. या बाबतची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली आहे. मात्र, नौदलातर्फे समुद्रात चोख लक्ष ठेवण्यात येत आहेत. दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी आम्ही लक्ष ठेऊन सर्व प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी भारतीय नौदल सज्ज असल्याची माहिती नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी दिली.पुणे विद्यापीठाचे संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग आणि लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या संयुक्तविद्यमाने आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या धनवंत्नरी सभागृहात जनरल बी.सी. जोशी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.       कर्मबीर सिंग म्हणाले, गुप्तचर विभागामार्फेत समुद्रामार्गे हल्ला होण्याची माहिती मिळाली आहे. यामुळे सर्व यंत्रणा सज्ज आहेत. आम्ही समुद्रात टेहळणी वाढवीली आहे. गुप्तचर विभागाचे माध्यमातून सहा दहशतवादी समुद्रामार्गे  देशात घुसल्याची माहिती मिळाली होती. त्यातील काहींना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे.     मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्यानंतर  समुद्र सुरक्षेच्या दृष्टीने मोमुंबईतील 26/11 च्या हल्यानंतर देशाच्या समुद्री सुरक्षेबाबत बरेच बदल झाले आहे. सुरक्षेच्या दृष्ट्रीने अनेक  उपाययोजना राबविण्यात येत आहे. याची प्रमुख जबाबदारी नौदलाची आहे. समुद्रसीमांच्या रक्षणासाठी सागरी सुरक्षा दल, कोस्टगार्ड, राज्यशासन यांच्यात समन्वय साधून एकत्रीत रित्या काम केले जात आहेत. सागरी सीमांवर रडार यंत्रणा उभारण्यात येत आहे.    जागतिक महासत्ता होण्याची चिनची महत्वाकांशा आहे. यामुळे हिंद महासागरात त्यांचा वावर वाढला आहे.  त्यांच्या प्रत्येक हालचालींवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. या क्षेत्रात भारताच्या राष्ट्रहीताला अजुनतरी कुठलाही धोका नाही. मात्र, आम्ही प्रत्येक परिस्थीतीला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत.  

...........मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरूनौदलाला मनुष्यबळाची कमतरता आहे. ही तफावत भरून काठण्यासाठी आमच्या उपाययोजना सुरू आहेत.  लवकरच यातून मार्ग काढण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदSea Routeसागरी महामार्गTerror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान