पुणे : शहर पोलीस दलातील २५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. त्यात गुन्हे शाखेच्या ६ पोलीस निरीक्षकांची विविध पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांची नावे - सध्याचे ठिकाण आणि नवीन पदस्थापनेचे ठिकाण
१) जयंत राजुरकर - सहकारनगर पोलिस ठाणे, गुन्हे ते वपोनि, समर्थ पोलीस ठाणे२) राघवेंद्रसिंह क्षीरसागर - पोनि, कल्याण शाखा ते वपोनि, उत्तमनगर पोलीस ठाणे
३) विनय पाटणकर - पोनि, नियंत्रण कक्ष ते वपोनि, सिंहगड रोड पोलीस ठाणे४) मारुती पाटील - पोनि, वाहतूक शाखा ते वपोनि, येवलेवाडी पोलीस ठाणे
५) संतोष खेतमाळस - पोनि, आर्थिक गुन्हे शाखा ते वपोनि, लष्कर पोलीस ठाणे६) नंदकुमार गायकवाड - वपोनि, पर्वती पोलिस ठाणे ते वपोनि, वाघोली पोलीस ठाणे
७) मनिषा पाटील - वपोनि, मार्केटयार्ड पोलिस ठाणे ते वपोनि, लोहगाव पोलीस ठाणे८) विश्वजीत जगताप - वपोनि, लोहगाव पोलिस ठाणे ते वपोनि, मार्केटयार्ड पोलीस ठाणे
९) राजेंद्र सहाणे - पोनि, वाहतूक शाखा ते वपोनि, पर्वती पोलीस ठाणे१०) महेश बोळकोटगी - वपोनि, शिवाजीनगर पोलीस ठाणे ते वपोनि, वारजे माळवाडी पोलीस ठाणे
११) उमेश गित्ते - वपोनि, समर्थ पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे, लक्ष्मीनगर पोलीस ठाणे१२) मोहन खंदारे - वपोनि, उत्तमनगर पोलीस ठाणे ते पोनि, आर्थिक गुन्हे शाखा
१३) दिलीप दाईंगडे - वपोनि, सिंहगड रोड पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे शाखा१४) अमर काळंगे - वपोनि, येवलेवाडी पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे, शिवाजीनगर पोलीस ठाणे
१५) युवराज हांडे - वपोनि, वाघोली पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे शाखा१६) विश्वजीत काईंगडे - वपोनि, वारजे माळवाडी पोलीस ठाणे ते पोनि, खंडणी विरोधी पथक-१
१७) माया देवरे - पोनि, गुन्हे शाखा ते पोनि, वाहतूक शाखा१८) मनोजकुमार लोंढे - पोनि, गुन्हे शाखा ते पोनि, गुन्हे, सहकारनगर पोलीस ठाणे
१९) निलेश बडाख - पोनि, गुन्हे, वारजे माळवाडी पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे, मुंढवा पोलीस ठाणे२०) पल्लवी मेहेर - पोनि, गुन्हे, येरवडा पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे, वाघोली पोलीस ठाणे
२१) नितीन पांडुरंग भोयर - पोनि, गुन्हे, सिंहगड रोड पोलीस ठाणे ते पोनि, विशेष शाखा२२) जितेंद्र कदम - पोनि, गुन्हे शाखा ते पोनि, कल्याण शाखा
२३) सुनिता नवले - पोनि, गुन्हे, मार्केटयार्ड पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे, येवलेवाडी पोलीस ठाणे२४) धनंजय पिंगळे - पोनि, गुन्हे, शिवाजीनगर पोलीस ठाणे ते पोनि, वाहतूक शाखा
२५) गिरीश दिघावकर - वपोनि, लष्कर पोलीस ठाणे ते वपोनि, शिवाजीनगर पोलिस ठाणे
गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षकांच्या देखील अंतर्गत बदल्या..
१) पोनि अजित जाधव - गुन्हे शाखा युनिट - १२) पोनि अश्विनी जगताप - गुन्हे शाखा युनिट - २
३) पोनि प्रशांत अन्नछत्रे - गुन्हे शाखा युनिट - ३४) पोनि कांचन जाधव - गुन्हे शाखा युनिट - ४
५) पोनि संदीपान पवार - गुन्हे शाखा युनिट - ५६) पोनि सुदर्शन गायकवाड - गुन्हे शाखा युनिट - ६
७) पोनि संतोष सोनवणे - गुन्हे शाखा युनिट - ७८) पोनि वाहिद पठाण - अंमली पदार्थ विरोधी पथक - १
९) पोनि पंडित रेजितवाड - अंमली पदार्थ विरोधी पथक - २१०) पोनि राम राजमाने - खंडणी विरोधी पथक - २
११) पोनि वर्षा देशमुख - दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक - ११२) पोनि दत्ताराम बागवे - दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक - २
१३) पोनि चंद्रकांत बेदरे - प्रशासन१४) पोनि छगन कापसे - ए.एच.टी.यु
१५) पोनि आशालता खापरे - भरोसा सेल
Web Summary : Pune Police Commissioner Amitesh Kumar has ordered the transfer of 25 police inspectors in Pune city, including the appointment of 6 crime branch inspectors as senior inspectors at various police stations.
Web Summary : पुणे के पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने पुणे शहर में 25 पुलिस निरीक्षकों के तबादले का आदेश दिया है, जिसमें अपराध शाखा के 6 निरीक्षकों को विभिन्न पुलिस स्टेशनों में वरिष्ठ निरीक्षक के रूप में नियुक्त किया गया है।