शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

भारताची महासत्तेच्या दिशेने वाटचाल : कामठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:09 IST

भिवरी येथे भारतीय जनता पार्टी पुरंदर-हवेली यांचे वतीने मोदी सरकारला ७ वर्षे पूर्ण होत आहे, त्यानिमित्त गरजू लोकांना ...

भिवरी येथे भारतीय जनता पार्टी पुरंदर-हवेली यांचे वतीने मोदी सरकारला ७ वर्षे पूर्ण होत आहे, त्यानिमित्त गरजू लोकांना २००० किलो धान्याचे वाटप कामठे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी पुरंदर पंचायत समिती उपसभापती दत्तात्रय काळे, भारतीय जनता युवा मोर्चा पुणे ग्रामीण महामंत्री श्रीकांत उद्धव ताम्हाणे, भाजपा नेते श्रीकांत थिटे, सचिन लंबाते, साकेत जगताप, भगवान पवार, अमोल जगताप ,अॅड. सरला तिवारी, चंद्रकात सासवडे, मधुकर धसाडे, शैलेश तांदळे ,सरपंच संजय कटके, उपसरपंच प्रणोती कटके ,ग्रा.पं.सदस्य दिलीप कटके ,मारुती कटके , कौसल्या दळवी, नाथाभाऊ कटके, जगन्नाथ कटके ,पोपट कटके, संभाजी नाटकर, बाळासाहेब नाटकर, विशाल कटके आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन भाजपा पदाधिकारी संदीप कटके, तुकाराम कटके, हनुमंत साळुंके, अविनाश कटके, विकास कटके, योगेश कटके, सुभाष लोणकर यांनी केले. प्रास्तविक संदीप कटके यांनी केले. सूत्रसंचालन माऊली घारे यांनी केले. आभार हनुमंत साळुंके यांनी मानले.

भिवरी (ता. पुरंदर) येथे गरजू लोकांना धान्य वाटप करीत असताना जालिंदर कामठे. शेजारी दत्तात्रय काळे, संजय कटके, प्रणोती कटके, श्रीकांत ताम्हाणे व इतर.