शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

महत्वाची बातमी: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सर्व विभाग पुढील १५ दिवस राहणार बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 9:36 PM

पुणे विद्यापीठाने केली नवीन नियमावली प्रसिद्ध....

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी जाहीर करण्यात आली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यानुसार नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे. येत्या १५ ते ३० एप्रिल या कालावधीत विद्यापीठातील सर्व विभाग बंद राहणार असून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घरी राहून विद्यापीठ व संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी पार पाडावी.मात्र,अत्यावश्यक सेवेत येत असल्याने सुरक्षा विभाग, आरोग्य केंद्र, स्थावर व गृहव्यवस्थापन विभाग  आवश्यकतेनुसार पूर्ण क्षमतेने सुरू राहील असे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनाने काढले आहे.

राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठाने सर्व कर्मचाऱ्यांना घरातून काम (वर्क फ्रॉम होम ) करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, काही विभागातील ५० टक्के कर्मचाऱ्यांनी आळीपाळीने (रोटेशन) कामावर हजर रहावे.तसेच एखाद्या कर्मचाऱ्यांना विशेष व महत्त्वाच्या कामासाठी बोलवल्यास त्यांने वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करावे. मात्र, कोणीही प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कामावर बोलवू नये. तसेच पूर्व परवानगीशिवाय कोणीही मुख्यालय सोडून जाऊ नये.तसेच परवानगीशिवाय कामावर अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची रजा गृहीत धरली जाईल,असे स्पष्ट आदेश विद्यापीठाने दिले असून सविस्तर नियमावली विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. -------------विद्यापीठाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना  विद्यापीठाच्या कार्यालयीन वेळेतच सर्व प्रवेश द्वारातून  शक्यतो आळखपत्र तपासूनच प्रवेश दिला जाईल.इतर व्यक्तींना कार्यालयीन कामकाजासाठी ऑनलाइन व दूरध्वनीद्वारे संपर्क साधाता येईल.

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठcorona virusकोरोना वायरस बातम्याcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी