शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीमध्ये अवैध्य धंदे, चुकीची कामे करणाऱ्यांना टायरमध्ये घ्या; अजित पवारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 19:34 IST

आळंदी शहरात लॉजिंगचाही सुळसुळाट झालाय, तसेच गैर धंदे करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत बेकायदेशीरपणे सुरू असलेले अवैध्य दोन नंबरचे धंदे पोलिसांनी कारवाई करून तात्काळ बंद करावेत. यासंदर्भात स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन सविस्तर माहिती घेणार आहे. आळंदी शहरात लॉजिंगचाही सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे गैर धंदे करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही. चुकीची कामे करणाऱ्यांना टायरमध्ये घ्या आणि ऐकत नसतील तर त्यांच्यावर मोक्का लावा अशा कडक शब्दात मुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना तंबी दिली.        तीर्थक्षेत्र आळंदीसह खेड तालुक्यात आमदार दिलीप मोहिते - पाटील यांच्या जनसंवाद दौऱ्यात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, तीर्थक्षेत्र आळंदी हे लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. माउलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनाला अनेक भाविक आळंदीत येतात. मात्र याठिकाणी अनेक दिवसांपासून राजेरोसपणे अवैद्य धंदे (वेश्या) सुरु असल्याचे स्थानिक महिला भगिनींनी सांगितले. यासंदर्भात संबंधित पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर पावले उचलली जात नसल्याची खंत व्यक्त केली. आळंदीतील अशी गैरकृत्ये पोलिसांनी तात्काळ बंद करावी. या प्रकारांची स्वतः माहिती घेणार आहे. यावर आळा घालण्यात अपयश आल्यास संबंधित जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ करू असे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी