शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

हात जोडतो-पाया पडतो, मात्र एक शिक्का मला मारा..! रिंगणातील उमेदवाराची विनवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST

पॅनलप्रमुख सर्वच्या सर्व जागा निवडून द्या म्हणतो. तर उमेदवार मात्र मला एकच मतदान करा, म्हणून विनंती करीत आहेत. काही ...

पॅनलप्रमुख सर्वच्या सर्व जागा निवडून द्या म्हणतो. तर उमेदवार मात्र मला एकच मतदान करा, म्हणून विनंती करीत आहेत. काही उमेदवार तर चक्क महाराजांकडे बाड बघून मी निवडून येईल की नाही, असे भविष्य पाहत आहेत. रात्रीला चक्क ओल्या पार्ट्या करत आहेत आतापासूनच खर्च सुरू झाल्याने तळीरामांना सुगीचे दिवस आले. सोशल मीडियावर आपल्या नावाचे बॅनर व व्हिडीओ काढून प्रचार करीत आहेत. पॅनलप्रमुखही वार्डातील प्रत्येक घरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यामध्ये व्यस्त आहेत. आपले नातेवाईक, मित्रमंडळी कामानिमित्त मुंबई-पुण्याला गेलेल्यांना मतदान करण्यासाठी या व तुम्हाला येण्या-जाण्याचा खर्च देतो, अशी विनंती करीत आहेत. अशा हालचालींना ग्रामीण भागात वेग आला असून, मला फक्त एकच मतदान करा, बाकी तुमच्या मनानं करा, असा जोर सध्या गावागावात पाहावयास मिळत आहे, गावातील मतदार कामानिमित्त बाहेर शहरात कुठे कुठे राहतात याचा शोध मतदार यादी बघून उमेदवार व पॅनल प्रमुख शोध घेऊन फोनवर संपर्क साधून मी उभा आहे मला मतदान करा. मी तुमची येण्या-जाण्याची व्यवस्था करतो, असे म्हणताना उमेदवार दिसून येत आहेत. तर, रात्रीला धाबे आखाडे कार्यकर्त्यांनी गजबजून गेले असून ग्रामपंचायत निवडणुकीमुळे शेतीकाम करण्यास मजूर मिळत नसल्याने शेतकरी व्यस्त झाले आहेत.