शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Video: पुणे स्टेशन परिसरात पीएमपी चालक आणि दुचाकीस्वार या दोघांमध्ये जोरदार हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 11:42 IST

दोघांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रारी केल्या आहेत

पुणे : पुणे स्टेशन परिसरात पीएमपी चालक आणि दुचाकीचालक तरुण या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ  व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाल्याचे दिसू लागले आहे. 

पुणे स्टेशन परिसरात रस्त्यावरून जाताना दुचाकीचालक तरुण आणि पीएमपी चालक-वाहकांत जोरदार हाणामारी झाली. तरुणांनी चालकाला चक्क चपलेने मारल्याचे व्हिडिओत दिसत आहे. सलग तिसर्‍या दिवशी असा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोघांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रारी केल्या आहेत. रविवारी स्वारगेट डेपोची बस सुसाट वेगाने पुणे स्टेशन परिसरात आली. तेथे दुचाकीवरून तरुण जात होते. ते बससमोर आडवे आले. त्यामुळे चालकाने त्यांना हटकले. दोघांनीही एकमेकांच्या चुका सांगत बाचाबाची केली. तरुणांनी थेट चालकाची कॉलर पकडून चपलांनी हाणामारी सुरू केली. दोघे एकमेकांना मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर काही नागरिकांनी मध्यस्थी करून भांडणे थांबवली. 

टॅग्स :PuneपुणेBus DriverबसचालकbikeबाईकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी