ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर दिसला आनंद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:10 IST2021-03-05T04:10:30+5:302021-03-05T04:10:30+5:30

जिल्हा परिषद सदस्या जयश्री भूमकर,सरपंच मीनाक्षी वनशिव, उपसरपंच सागर भूमकर, ग्रामपंचायत सदस्य सुशांत कुटे,सतीश कुटे, अक्षय इंगळे, चैत्राली कुटे, ...

Happiness appeared on the faces of the elders ... | ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर दिसला आनंद...

ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर दिसला आनंद...

जिल्हा परिषद सदस्या जयश्री भूमकर,सरपंच मीनाक्षी वनशिव, उपसरपंच सागर भूमकर, ग्रामपंचायत सदस्य सुशांत कुटे,सतीश कुटे, अक्षय इंगळे, चैत्राली कुटे, अनिता कुटे, सुवर्णा खेडेकर, अलका कडू, धनश्री भूमकर, स्वाती वाल्हेकर, सुप्रिया भूमकर, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब गावडे, विकास कुटे आदींनी लसीकरण केंद्राला भेट दिली.

चौकट:

ज्येष्ठांनी दाखविले एकमेकांना दंड ...

लस घेताना ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहात असल्याचे बघायला मिळाले. आपल्या वयाच्या मित्रांबरोबर आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतल्यानंतर एकमेकांना दंड दाखवत आपली ‘ताकद’ दाखवून दिल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

फोटो ओळ : नऱ्हे येथे ग्रामपंचायत सदस्य सुशांत कुटे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली.

Web Title: Happiness appeared on the faces of the elders ...