शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

इंदापुरातील जेतवन बुद्ध विहार येथे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:10 IST

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, नगरसेविका राजश्री अशोक मखरे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार ...

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, नगरसेविका राजश्री अशोक मखरे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, माजी नगराध्यक्ष विठ्ठलआप्पा ननवरे, पुणे जिल्हा आर. पी. आय. संघटक सचिव शिवाजीराव मखरे, बारामती लोकसभा मतदार संघ आर.पी.आय कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, आर.पी.आय.तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, गटनेते कैलास कदम, नितीन मखरे, प्रा.अशोक मखरे, बाळासाहेब मखरे, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर शहराध्यक्ष हनुमंत कांबळे, प्रा.बाळासाहेब मखरे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, सामाजिक कार्यकर्त्या सविता मखरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती महोत्सव समिती अध्यक्ष सुहास मखरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष लक्ष्मण मिसाळ, पी.आर.पी.चे शहराध्यक्ष शिवाजी मखरे, हर्षवर्धन कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग युवक तालुकाध्यक्ष शुभम मखरे, सतिश सागर, अजिंक्य जावीर, अक्षय सुर्यवंशी, राजू गुळीक, चंद्रकांत सोनवणे, रमेश आबा शिंदे, मुख्याध्यापक शशिकांत मखरे, उमेश ढावरे, सुहास मखरे, अरुण मखरे, महेश सरवदे, अनार्य मखरे, भिमराव अडसूळ यांनी प्रयत्न केले.

--

१७इंदापूर जेतवन बाबासाहेब

फोटो ओळ : इंदापूर जेतवन बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना भीमाचे अनुयायी