अश्लील हावभावांमुळे गोत्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:18 IST2021-02-23T04:18:13+5:302021-02-23T04:18:13+5:30

तरूणीकडे पाहून अश्लिल हावभाव करणार्‍या व त्याचा जाब विचारल्यानंतर तिचा हात पकडून अश्लिल भाषेत शिवीगाळ करून तिला मारहाण करणार्‍या ...

Gotta because of the obscene gestures | अश्लील हावभावांमुळे गोत्यात

अश्लील हावभावांमुळे गोत्यात

तरूणीकडे पाहून अश्लिल हावभाव करणार्‍या व त्याचा जाब विचारल्यानंतर तिचा हात पकडून अश्लिल भाषेत शिवीगाळ करून तिला मारहाण करणार्‍या एकावर खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन राजेंद्र रिठे (20, रा. अरूणकुार वैद्य वसाहत खडकी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत एका 25 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे.

पुणे : तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव करणाऱ्या रोहन राजेंद्र रिठे (वय २०, रा. अरुणकुमार वैद्य वसाहत खडकी) याच्यावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २० फेब्रुवारीला सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत एका २५ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

Web Title: Gotta because of the obscene gestures