शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

शीतपेयाच्या गोडाऊनमधून '२ लाखांचा' माल चोरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 18:35 IST

अज्ञात चोरटयाने २ लाख ६७ हजार ६४४ रुपये किंमतीचे २८७ एनर्जी ड्रींकचे बॉक्स चोरून नेल्याची घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. 

लोणी काळभोर : शितपेय व एनर्जी ड्रींकचे माल साठवणुक करण्याच्या गोडाऊनचा पत्रा उचकटून अज्ञात चोरटयाने २ लाख ६७ हजार ६४४ रुपये किंमतीचे २८७ एनर्जी ड्रींकचे बॉक्स चोरून नेल्याची घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. याप्रकरणी वैभव सतीश खंडेलवाल ( वय ३८, रा. लोणी काळभोर ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडेलवाल हे देवांश ट्रेडर्स या फर्म मार्फत शितपेय व एनर्जी ड्रींक्स विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे गोडाऊन कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील गायकवाडवस्ती येथे आहे. २७ सप्टेंबरला रात्री १० च्या सुमारांस मुंबई येथून आलेला कन्टेनर गोडावून मध्ये खाली करुन घेतला होता. १ ऑक्टोबर रोजी दिवसभर विक्री करून सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारांस शटरला कुलूप लावून ते घरी गेले. २ ऑक्टोबरला नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता गोडाऊन उघडण्यासाठी गेले. 

त्यावेळी त्यांना गोडाऊनच्या शटरचा दरवाजा उचकटून कूलूप तोडलेले दिसले. त्यावरुन गोडाऊन मध्ये चोरी झालेचा संशय आल्याने आत जाऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी  त्यांना २ लाख ४९ हजार ६४४ रुपये किंमतीचे हेल्ल एनर्जी ड्रींकचे २७८ बॉक्स व १८ हजार रुपये किंमतीचे रेडबुल एनर्जी ड्रींकचे एकूण ९ बॉक्स असे एकूण २ लाख ६७ हजार ६४४ रुपयांचे एकूण २८७  बॉक्स लंपास झाल्याचे कळताच  त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी