शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीची आत्महत्या

By admin | Updated: April 18, 2016 00:41 IST

नांदेड : शहरातील तेहरानगर भागात तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका तरुणीने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना १५ एप्रिल रोजी घडली़

नांदेड : शहरातील तेहरानगर भागात तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका तरुणीने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना १५ एप्रिल रोजी घडली़ याप्रकरणी तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याच्या आरोपाखाली तरुणावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़प्रियंका ऊर्फ प्रीती प्रीतम भुसेवार (वय १८) हिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते़ त्यातच त्या दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाला होता़ यावरुन कंटाळलेल्या प्रियंका हिने १५ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरातील पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली़ या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी लगेच धाव घेत, पंचनामा केला़ मृत्यूपूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यावरुन पोलिसांनी प्रियंका हिच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविला़ पोलिसांनी ती चिठ्ठीही ताब्यात घेतली़याप्रकरणात मयत प्रियंका हिची आई मीनाक्षी भुसेवार यांनी तक्रार दिली असून या प्रकरणाचा तपास पोउपनि काशिद करीत आहेत़ (प्रतिनिधी)