शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पाळत ठेवून रस्ता लूट करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 13:19 IST

व्यापाऱ्यांवर पाळत ठेवत हत्यारांचा धाक दाखवून लूटमार करणा-या पाच जणांच्या टोळीला शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले

अहमदनगर : व्यापाऱ्यांवर पाळत ठेवत हत्यारांचा धाक दाखवून लूटमार करणा-या पाच जणांच्या टोळीला शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.दीपक सखाराम केदारी (वय ३२ रा़ बुरूडगाव, नगर), गणेश दत्तात्रय आजबे (वय २२ रा़ शिराळ ता़ आष्टी जि़ बीड), आदम जलाल शेख (वय १९ रा़ फक्राबाद ता़ जामखेड) व अशोक उर्फ युवराज दिलीप राऊत (वय २८ रा़ वाळुंज ता़ आष्टी) असे अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत़ या टोळीने ३० आॅक्टोबर रोजी रात्री आठ वाजता कापसाचे व्यापारी समीर वसंत दसपुते (रा़ बोधेगाव)यांची कार औरंगाबाद रोडवरील इमामपूर परिसरात अडविली़ यावेळी कारच्या काचा फोडून चाकूचा धाक दाखवत दसपुते यांच्याकडील ८ लाख ४५ हजार रूपये हिसकावून नेले होते़ याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने समांतर तपास सुरू होता़ हा गुन्हा दीपक केदारी व त्याच्या साथीदारांनी केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़ माहितीनुसार सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस नाईक अण्णा पवार, दत्ता गव्हाणे, रवींद्र कर्डिले, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, मनोज गोसावी, सोन्याबापू नाणेकर, मन्सूर सय्यद, सचिन अडबल, राहुल सोळुंके, बाबासाहेब भोपळे, देविदास काळे यांच्या पथकाने आरोपींना नगर व आष्टी परिसरातून अटक केली़ पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.दीपक केदारी मास्टरमाइंडनगर येथील दीपक केदारी हा या पाच जणांच्या टोळीचा प्रमुख आहे़ व्यापाºयांवर पाळत ठेवून त्यानेच इतरांना याबाबत माहिती देत इमामपूर येथे लूट केली होती़ या टोळीने आणखी किती ठिकाणी लूटमार केली आहे़ याचा तपास पोलीस करत आहेत़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस