शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

पुण्यात चौदा मजली इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या ५ फायरगाड्या दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 11:31 IST

सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले असुन नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे

पुणे : पुण्याच्या कोथरुड भागात असणाऱ्या आशिष गार्डनजवळील श्रावणधारा सोसायटीच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. इमारत चौदा मजल्यांची असून दुसरा मजल्यावरुन आग वरवरती पेट घेत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाकडून ०५ फायरगाड्या व ०१ वॉटर टँकर रवाना झाल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणधारा हाउसिंग सोसायटी ही चौदा मजली इमारत असुन दुसरा मजल्याला आग लागली आहे. दुसरा मजल्यापासुन एक एक मजला वरती पेट घेत असुन घरगुती विद्युत वायर मुळे हि आग भडकत असल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी सांगत आहे. तळमजल्या पासुन शेवटच्या मजल्यापर्यंत शाँर्ट सर्कीट झाले आहे. सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले असुन नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. 

टॅग्स :kothrudकोथरूडfireआगFire Brigadeअग्निशमन दलPoliceपोलिसSocialसामाजिकWaterपाणी