शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

येरवड्यातील देवकर खूनप्रकरणी सराईत गुन्हेगार अशरफ पठाणला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 2:16 PM

येरवड्यात झालेल्या संदिप देवकर निर्घृण खूनप्रकरणी फरार आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार अशरफ पठाण (२५) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी रात्री जेरबंद केले.

ठळक मुद्देयेरवड्यात झालेल्या संदिप देवकर निर्घृण खूनप्रकरणी फरार आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार अशरफ पठाण याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलेसंदीप ऊर्फ अण्णा सुभाष देवकर यांचा गेल्या रविवारी डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करुन व नंतर रिव्हाँलवरने गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला होता. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जावेद सैय्यद याचा पोलीस शोध घेत आहेत.

पुणे/ विमाननगर - येरवड्यात झालेल्या संदिप देवकर निर्घृण खूनप्रकरणी फरार आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार अशरफ पठाण (२५) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी रात्री जेरबंद केले. संदीप ऊर्फ अण्णा सुभाष देवकर यांचा गेल्या रविवारी (६) डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करुन व नंतर रिव्हाँलवरने गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला होता.  या खूनाच्या गंभीर गुन्ह्यात गणेश शांताराम चौगुले ऊर्फ बोरकर( २४), विशाल नागनाथ कांबळे (२२), रोहित प्रकाश कोळी (२६), मयूर सुनिल सूर्यवंशी (२५) या चौघांना पुणे स्टेशन परिसरातून सापळा रचून येरवडा पोलिसांनीअटक केली होती. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जावेद सैय्यद व आरोपी अशरफ पठाण हे दोघे फरार होते. तब्बल चार दिवसांनंतर या खूनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना येरवडा पोलिसांनी पकडले. 

फरार आरोपी अशरफ हा गुन्हा करुन औरंगाबाद येथे फरार झाला होता. येरवडा पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके त्यांचा शोध घेत होती. शनिवारी अशरफला गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक अंजुम बागवान,सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस कर्मचारी शंकर पाटिल, गणेश सांळुखे, रमेश राठोड, रमेश साबळे, भालचंद्र बोरकर यांच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. अशरफ हा येरवडा परिसरातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पुढिल तपासासाठी त्याला येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जावेद सैय्यद याचा पोलीस शोध घेत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटक