शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

राजगुरुनगर येथे शिक्षकाची पहिलीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 2:36 PM

विद्यार्थ्याने वर्गातील बेंच वाजवल्याच्या कारणावरून शिक्षकाने त्याला वळ उठेपर्यत मारहाण केली.

ठळक मुद्देयाबाबत मुलाच्या आईने खेड पोलीस ठाण्यात दिली तक्रार

खेड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजगुरूनगर येथील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांला शिक्षकाने वळ उठेपर्यत मारहाण केल्याची घटना शनिवारी ( दि. १३ ) घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शैलेश रणदिवे, (वय ६ वर्षे ),नेहरू चौक,राजगुरूनगर असे विद्यार्थ्याचे नाव आहे. शिक्षक लक्ष्मण कडलग असे मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. शनिवारी सकाळची शाळा असल्यामुळे सकाळी नऊ वाजता शिक्षक व काही विद्यार्थी वर्गाबाहेर जात असताना समीर या विद्यार्थ्याने वर्गातील बेंच वाजवल्याच्या कारणावरून कडलग यांना राग आला. त्यांनी मुलाच्या पाठीवर वळ उमटेपर्यंत बदम मारहाण केली. शाळा सुटल्यानंतर समीरने हा प्रकार घरी आईला सांगितला. तसेच त्याच्या पाठीवर मारहाण केल्याचे वळ पाहता त्याला तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. याबाबत मुलाच्या आईने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ...................पहिल्या मजल्यावरुन काही विद्यार्थ्यांना घेऊन खाली आलो असता समीर यांने मोठ्या आवाजात बेंच वाजवत होता. शाळेत इतर वर्ग आहेत. त्यांना या आवाजाचा त्रास होऊ नये. तसेच मुलाला शिस्त लागावी यासाठी किरकोळ हाताने मारहाण केली.- लक्ष्मण कडलग, प्राथमिक शिक्षक 

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसStudentविद्यार्थीTeacherशिक्षक