शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

कर्वे रस्त्यावरील इमारतीमधील बांधकामाच्या साहित्याला अाग, जीवीत हानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 6:33 PM

कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालयाजवळील एका काम सुरु असलेल्या इमारतीच्या गाेडाऊनला अाग लागली. या अागीत गाेडाऊनमधील सामान जळून खाक झाले असून कुठलिही जीवीत हानी झाली नाही.

पुणे : कर्वे रत्यावरील एसएनडीटी महाविद्यालयाजवळ असणाऱ्या काम सुरु असलेल्या एका इमारतीमधल्या बांधकामाच्या साहित्याला बुधवारी दुपारी अाग लागली. प्लॅस्टिकटचे बरेचसे सामान असल्याने अाग झपाट्याने पसरली. अग्नीशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तासाभरात अागीवर नियंत्रण मिळवले. अाग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसून, या अागीत कुठलिही जीवीत हानी झाली नाही. अागीत बांधकामाचे साहित्य जळाले.     अग्निशामक दलाचे अधिकारी रमेश गांगड यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी 2.57 ला अाग लागल्याची माहिती मिळाली. लगेचच एंरडवणा, काेथरुड, कसबा पेठ अाणि भवानी पेठेतील अग्निशामक दलाच्या गाड्या व टॅंकर घटनास्थळी रवाना झाले. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बांधकामाच्या साहित्याचे गाेडावून हाेते. त्याला पत्र्याने बंदिस्त केले असल्याने अग्निशामक दलाला अाग विझवताना काहीश्या अडचणी अाल्या. शिडीच्या सहाय्याने वरती जात सर्व बाजूंनी पाण्याचा मारा करण्यात अाला. तासाभरात संपूर्ण अागीवर नियंत्रण मिळविण्यात अाले. गाेडाऊनमध्ये रबरी मॅट, प्लॅस्टिकचे पाईप असल्याने सर्वत्र धूर पसरला हाेता. अाग लागली त्यावेळी त्या ठिकाणी काेणी नव्हते त्यामुळे कुठलीही जीवीत हानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या 12 जवानांनी 4 फायर गाड्या व 2 फायर टॅंकरच्या मदतीने ही अाग अाटाेक्यात अाणली. 

टॅग्स :Puneपुणेfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल