शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

अतिक्रमण कारवाईत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 3:35 PM

कात्रज कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथे महापालिकेच्या जागेवर सुमारे १००हून अधिक झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस फाट्यासह गुरुवारी तेथे गेले होते़. त्यावेळी ही घटना घडली़.

ठळक मुद्देतीन जवान जखमी : कोंढव्यातील गोकुळनगरमधील घटनापोलिसांनी घेतले दगडफेक करणाऱ्यांना घेतले ताब्यात 

पुणे : कात्रज कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथे अतिक्रमण कारवाई सुरु असताना झोपडपट्टीधारकांनी विरोध करुन झोपडी पेटविली़.ती विझविण्यासाठी गेलेल्या अग्निशामक दलाच्या गाड्यावर दगडफेक करुन जवानांना मारहाण करण्यात आली़.त्यात तीन जवान जखमी झाले असून अग्निशामक दलाची गाडी, जेसीबीची मोडतोड करण्यात आली आहे़. ही घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली़.  याबाबत मिळालेली माहिती अशी, कात्रज कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथे महापालिकेच्या जागेवर सुमारे १००हून अधिक झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे़. हे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस फाट्यासह गुरुवारी तेथे गेले होते़. यावेळी तेथील झोपड्यांमधील महिलांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली़. त्यात एक महिला पोलीसही जखमी झाल्या आहेत़ तसेच जेसीबीची मोडतोड करण्यात आली़. त्यावेळी तेथील एक झोपडी पेटवून देण्यात आली़. ती विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने तेथे गेले़. त्यावेळी लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली़.तसेच कर्मचाऱ्यांना मारहाण केली़. त्यात तीन कर्मचारी जखमी झाले आहेत़ कात्रज कोंढवा रोडवरील आहे़. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे़.

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजKondhvaकोंढवाfire brigade puneपुणे अग्निशामक दलPoliceपोलिस