शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ठरलं! पुण्यातील दळवी रुग्णालयात उभा राहणार ऑक्सिजन निर्मिती प्लांट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 21:03 IST

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची मान्यता: बल्लारीमधून येणार ऑक्सिजन...

पुणे : शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. शहरात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन कमी पडू लागल्याने चिंता वाढली आहे. ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी पालिकेच्या दळवी रुग्णालयात 'ऑक्सिजन जनरेशन प्लांट' उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच कर्नाटकातील बेल्लारी येथून ऑक्सिजन मागवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.  

शहरातील पालिका आणि खासगी रुग्णालयातील ५ हजार रुग्ण ७१७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. शहराला ३०० टन ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. चाकण येथील तीन प्लांटमध्ये ३८० टन ऑक्सिजनची निर्मिती होते. यापैकी सुमारे ८० टन ऑक्सिजन हा विदर्भ, मराठवाड्याला दिला जात आहे. तर पुणे जिल्ह्याला कट टू कट पुरवठा होत आहे.-----कर्नाटकातील बेल्लारी येथील एका कंपनीला १०० टन ऑक्सिजन पुरवठ्याची ऑर्डर देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांट वरून ऑक्सिजन आणण्यासाठी अनुक्रमे ९,५ आणि ३ टन क्षमतेचे टँकर भाडेतत्त्वावर उपलब्ध करून घेण्यात आले आहेत.------भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी एक कोटी तर भाजप नगरसेवकांच्या 'स' यादीतून एक कोटी रुपये शिवाजीनगरच्या दळवी रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट उभारण्यात येणार आहे. याठिकाणी १७० खाटा आहेत. युद्धपातळीवर हा प्लांट उभारण्यात येणार असून पालिका आयुक्तांनी मान्यता दिल्याची माहिती सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली. -----पालिका आयुक्तांनी शनिवारी सर्व ऑक्सिजन प्रोड्यूसर कंपन्यांनी फक्त वैद्यकीय कारणासाठीच ऑक्सिजनचा पुरवठा करावा असे आदेश दिले आहेत. हा फक्त वैद्यकीय कारणासाठी करावा. तसेच ऑक्सिजनचा वापर करणारे आणि ऑक्सिजन पुरवठा करणारे यांची यादी प्रसिद्ध करावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. -----पालिका हद्दीत अत्यावश्यक सेवेशी संबंधित उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाच परवानगी दिलेली आहे. या कंपन्यांना आवश्यक मालाचा पुरवठा करणारी दुकाने केवळ त्याच कारणासाठी सुरु ठेवता येणार आहेत. त्यांना इतर किरकोळ विक्री करता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलcommissionerआयुक्त