शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

माजी सभापतीच्या विरोधात गुन्हा दाखल

By admin | Updated: October 25, 2015 03:38 IST

निवडणूककाळात मतदाराला दमदाटी केल्याबद्दल इंदापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद भिगवण पोलीस

भिगवण : निवडणूककाळात मतदाराला दमदाटी केल्याबद्दल इंदापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद भिगवण पोलीस ठाण्यात करण्यात आली. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक प्रचारकाळात मतदाराला दमदाटी केल्याबद्दल रमेश जाधव यांच्या विरोधात अविनाश सुधाकर गिते यांनी तक्रार दाखल केली. प्रचार रॅली सुरूअसताना मतदाराला दरडावून आपल्या विरोधात काम करू नको, पॅनल टू पॅनल मतदान कर, अशी धमकी दिली. त्यामुळे विरोधी गटाचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनमध्ये जमा होऊन जाधव यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी शंकरराव गायकवाड, विक्रम शेलार, प्रदीप वाकसे, महेश शेंडगे, संदीप वाकसे, आन्ना धवडे, मोहन शेंडगे, जयदीप जाधव, रोहित माडगे, प्रसाद क्षीरसागर यांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची भेट घेऊन झाल्या प्रकाराबाबत कारवाईची मागणी केली. त्यामुळे काही काळ भिगवण पोलीस स्टेशनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यादव यांनी, आपण याविषयी योग्य ती कारवाईच्या आश्वासना नंतर तणाव कमी होऊन कार्यकर्ते प्रचार फेरीकडे दाखल झाले. (वार्ताहर)