शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

फर्ग्युसन महाविद्यालयाचे स्तुत्य पाऊल ; बसविले सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 3:40 PM

फर्ग्युसन महाविद्यालयात दाेन ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन बसविण्यात आले असून त्याचा फायदा विद्यार्थींनींना हाेणार आहे.

पुणे : विद्यार्थींनींच्या आराेग्यासाठी आवश्यक असणारे सॅनिटरी नॅपकीन विद्यार्थीनींना महाविद्यालयात उपलब्ध व्हावे या उद्देशाने पुण्यातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयाने पाऊल टाकले असून महाविद्यालयात दाेन ठिकाणी सॅनिटरी व्हेंडिंग मशिन्स बसविण्यात आले आहेत. यामशीनचा महाविद्यालयातील विद्यार्थिनींना फायदा हाेणार आहे. 

अनेकदा सॅनटरी नॅपकीन बाबत समाजात जागरुकता नसल्याचे दिसून येते. स्त्रीयांच्या मासिक पाळीबाबत खुलेपणाने बाेलले जात नाही. मासिक पाळीबाबत अनेक अंधश्रद्धा देखील समाजात रुढ झालेल्या दिसतात. काहीवेळा मासिक पाळीच्या दरम्यान सॅनटरी नॅपकीन नसेल तर मुलींना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. त्यामुळे महाविद्यालयात व्हेंडिंग मशिन्स बसविण्यात आल्याने याचा फायदा विद्यार्थीनींना हाेणार आहे. सुरुवातीला महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत एक मशीन बसविण्यात आले हाेते. परंतु महाविद्यालयाचा परिसर माेठा असल्याने तसेच काॅमप्युटर सायन्स विभाग मुख्य इमारतीपासून दूर असल्याने त्या विभागात सुद्धा एक मशीन बसविण्यात यावे अशी मागणी विद्यार्थीनींकडून करण्यात आली हाेती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने आठवडाभराच्या आत काॅमप्युटर विभागात आणखी एक सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिग मशिन्स बसविले. प्रशासनाने तात्काळ केलेल्या कारवाईचे विद्यार्थीनींकडून स्वागत करण्यात आले असून महाविद्यालयाचे आभार विद्यार्थीनींनी मानले. 

टॅग्स :Fargusson Collegeफर्ग्युसन कॉलेजWomenमहिलाStudentविद्यार्थीHealthआरोग्य